ओसाड जमिनीवर केली डाळिंबाची यशस्वी लागवड, शेतकऱ्याला लाखोंचा नफा

_ pomegranate cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील शेतकरी आता पारंपारिक शेती सोडून विविध प्रयोग करून बागायतीकडे वळत आहेत. असाच एक प्रयोग औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील कोळीबोडखा गावातील शेतकरी कृष्णा चावरे यांनी केला आहे. चावरे यांनी आपल्या जिद्द आणि मेहनतीने खडकाळ ओसाड जमिनीवर डाळिंबाची लागवड केली आणि आता बाग फुलू लागली आहे. आणि शेतकऱ्याला लाखोंचा नफाही मिळत आहे. शेतकऱ्याची … Read more

अंगावर वीज पडून दोन शेतकरी जखमी तर एकाचा जागीच मृत्यू

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन दिवसांपासून राज्यातल्या विविध भागात विजांसह पाऊस पडतो आहे. दरम्यान औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अंगावर वीज पडल्यामुळे दोघे शेतकरी जखमी झाले असून एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की. ही घटना औरंगाबाद येथील कन्नड तालुक्यातील नादरपूर शिवारात घडली आहे. नादरपूर शिवारातील … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde

हॅलो कृषी ऑनलाईन : एकीकडे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार विदर्भाचा दौरा करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांकरिता मदत देण्यासंदर्भांत बोलत आहेत. असे असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नुकसानीचे पंचनामे दोन-तीन दिवसांत पूर्ण होतील. त्यानंतर मदतीच्या संदर्भात लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करू, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे आश्वासन दिले आहे. रविवारी … Read more

चार कुटुंबावर दुःखाचा डोंगर ! विद्युत वाहिनी जोडताना शॉक लागून मजुरांचा मृत्यू

Death Due To Electric Shock

हॅलो कृषी ऑनलाईन : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कन्नड येथील हिवरखेडा नांदगीर वाडी या भागातील शिवारात नवीन डीपी बसवण्याचं काम सुरू होते . या नवीन डीपीला विद्युत वाहिन्या जोडत असताना विजेचा धक्का लागून चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे या चारही मजुरांच्या कुटुंबावर काळोख पसरलाय. याबाबत मिळालेली अधिक माहिती … Read more

error: Content is protected !!