Top 5 Wild Vegetables : औषधांपेक्षाही गुणकारी आहेत ‘या’ रानभाज्या, पावसाळ्यात जेवणात समाविष्ट कराल तर डॉक्टरांना कराल बायबाय

Top 5 Wild Vegetables

Top 5 Wild Vegetables : पावसाळा आला की सगळीकडे हिरवे पसरते त्यामुळे रोगराईचा देखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत. असतो यामुळे पावसाळ्यात शक्यतो हिरव्या पालेभाज्या खाऊ नका असा डॉक्टर कायम सल्ला देत असतात, मग हिरव्या पालेभाज्यांना पर्याय म्हणून आपण रानभाज्यांकडे वळतो. अनेक जणांना शेतातील रानभाज्यांची नावे देखील माहित नसतात त्यामुळे त्यांना या खाण्याचा लाभ देखील घेता … Read more

उंबर रानभाजी तुम्ही कधी खाल्लीय का? औषधी गुणधर्म आणि पाककृती जाणून घ्या

Umber ranbhaji

हॅलो कृषी ऑनलाईन । उंबराचे झाड हे सदापर्णी वृक्ष आहे. या झाडाचे खोड पांढरट रंगाचे असते. याची पाने हिरव्या रंगाची असतात. या पानांचा आकार लांबट असतो. तसेच या झाडांच्या पानांवर फोडफड असतात. हे झाड साधारणपणे ४० ते ४५ फूट उंच असते. या झाडाला खोडाच्या जवळ झुपक्यांनी गोल फळे येतात. ही फळे कच्ची असताना हिरवी, तर पिकल्यावर लाल … Read more

पावसाळ्यातील ‘या’ 5 रानभाज्याचे सेवन कराल तर आयुष्यात दवाखान्याची पायरी चढावी लागणार नाही

ranbhajya

हॅलो कृषी ऑनलाईन । पावसाळा सुरू झाला की, सर्वत्र निसर्गाने हिरवागार गालिचा पांघरल्या सारखे दृश्य बघायला मिळते. पावसाळ्यातील सगळ्यात मोठे आणि आरोग्यपूर्ण निसर्ग दान म्हणजे रानावनातच मिळणाऱ्या रानभाज्या. ऋतुमानातील बदलामुळे रोगराई पसरते. मात्र निसर्ग यावरील औषध देखील आपल्याला देत असतो. या पावसाळ्यात निरनिरळ्या पालेभाज्या तसेच रानभाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने पावसाळ्यात या रानभाज्यांचा आहारात समावेश … Read more

Stevia Farming : ‘हि’ औषधी वनस्पती 1 एकरात देते 10 लाख उत्पन्न; जाणून घ्या आयुर्वेदिक उपयोग अन मार्केटबाबत…

Stevia Farming

हॅलो कृषी ऑनलाईन । शेती करत असताना शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग करणे गरजेचे आहे. पारंपरिक पिकांबरोबरच काही वेगळ्या पद्धतीचे शेतीसुद्धा प्रायोगिक तत्वावर करून पहिली तर नक्कीच अधिक नफा शेतीतून कमावता येऊ शकतो. सध्या औषधी वनस्पतींच्या लागवडीतून शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्न कमावल्याचे आपण बातम्यांमध्ये ऐकले आहे. आज आम्ही अशाच स्टीव्हियाच्या शेतीबाबत (stevia farming) तुम्हला माहिती देणार आहोत. एकरी … Read more

तिखट खाण्यामुळे मूत्रविसर्जनावेळी आग होतेय? पळसाची फुले आहेत रामबाण उपाय

हॅलो कृषी ऑनलाईन । पळसाचे झाड आपल्या सर्वाना माहिती असतेच. मात्र पळसाच्या झाडाचे औषधी गुणधर्म तुम्हाला माहिती आहेत काय? आज आपण पळसाच्या झाडाचे, फुलांचे औषधी गुणधर्म समजून घेणार आहोत. health benefits of palash tree आपल्या सर्वांना पळस ही वनस्पती परिचित आहे. तीन दलांची पाने हे या वनस्पतीचे खास वैशिष्ट्य. पळसाचे झाड फुलांनी बहरल्यानंतर लालबुंद दिसून … Read more

आयुर्वेदिक पिकांची शेती करा आणि लाखो रुपयांमध्ये कमवा; आरोग्यासही हितकारक

Ayurvedic plants farming

हॅलो कृषी । औषधी वनस्पतींची लागवड ही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविते. तसेच, त्यांना निरोगी ठेवण्यासाठीही अतिशय प्रभावी आहे. प्राचीन काळापासून देशात औषधी वनस्पतींची लागवड व वापर होत आहे. औषधी वनस्पती या भारतीय आरोग्य आणि रोजीरोटी व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे, ज्याचा उल्लेख ऋग्वेद आणि अथर्ववेदातही आहे. औषधी वनस्पतीची शेती वैज्ञानिकदृष्ट्या केल्याने आपल्याला चांगले उत्पन्न मिळू शकते. भारतातील … Read more

error: Content is protected !!