निम्म्यापेक्षा जास्त कांदा वखारीमध्ये सडतोय; कांदा उत्पादक शेतकरी हतबल

Kanda Bajar Bhav

Agriculture News : मागच्या काही महिन्यापासून कांद्याचे दर खूपच कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहेत. उन्हाळी कांद्याचे दर आज ना उद्या वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा वखारी मध्ये साठवणूक करून ठेवला. दरम्यान नाशिकच्या कसमादे भागातील शेतकरी मागच्या चार महिन्यांपासून उन्हाळी कांदा सुरक्षित ठेवण्यासाठी धडपड करत आहेत. … Read more

Sitaphal Rate : सीताफळाचा हंगाम सुरू! मिळतोय ‘इतका’ भाव; जाणून घ्या एका क्लिकवर

Sitaphal Rate

Sitaphal Rate : सध्या शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मागच्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळत आहे. टोमॅटो, आले, कोथिंबीर या भाज्यांना चांगला दर मिळत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे, आता या पाठोपाठ बाजारामध्ये सीताफळ देखील सुरू झाले असुन सीताफळाला चांगला दर मिळत आहेत. रोजचे बाजारभाव मोबाईलवर … Read more

Soyabean Rate : सोयाबीनला मिळाला आज ‘इतका’ भाव; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील दर

Soyabean Rate

Soyabean Rate : सोयाबीन हे भारतातील महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. अनेक शेतकरी याचे उत्पादन घेऊन चांगला पैसा कमवतात. सोयाबीन हे प्रामुख्याने उन्हाळी हंगामात (खरीप पीक) देशाच्या मध्य आणि पश्चिम भागात घेतले जाते. जर सोयाबीनला चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्यांना देखील याचा चांगला फायदा होतो. भारतातील प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर … Read more

Tomato Rate : टोमॅटोचे दर अजून वाढले, 22 किलोचा क्रेट विकला जातोय 2500 रुपयांपर्यंत

Tomato Rate : सध्या टोमॅटोच्या दराने उच्चांकी गाठली आहे. त्यामुळे शेतकरी (Farmer) आनंदात असून शहरी भागात राहणाऱ्या लोकांचे बजेट कोलमडले आहे. टोमॅटोचे दर हा विषय संपूर्ण देशातच चर्चेचा विषय बनला आहे. टोमॅटोचे दर दररोज नवा आकडा गाठत आहेत. दरम्यान, हिमाचल प्रदेशातील काही शहरांमध्ये 22 किलोच्या टोमॅटोच्या क्रेटचा भाव अडीच हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्याचबरोबर किरकोळ … Read more

Cotton Rate : कापूस बाजारभाव वाढणार कि नाही? आजचे दर चेक करा

Cotton Rate

Cotton Rate : प्रत्येक शेतकऱ्याला वाटत की आपल्या शेतमालाला चांगला भाव मिळावा. त्याचे चांगले पैसे व्हावे. यासाठी शेतकरी चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र तरी देखील शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडते. मागच्या काही दिवसापासून कापसाचे दर खूपच कमी असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहे. कापसाला (Cotton) चांगला भाव मिळेल या आशेने अजूनही बऱ्याच … Read more

Cotton Rate : पहिल्या पावसानंतर कापसाच्या दरात मोठी वाढ? पहा आज कुठे काय भाव मिळाला

Cotton Rate

Cotton Rate : कापसाचे भाव १० हजारवर जातील अशी राज्यातील शेतकऱ्यांना अपेक्षा होई. मात्र आता जून महिना उलटला तरी कापसाला योग्य भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. साधारण राज्यात २७ जूनपासून पावसाळा सुरवात झाली आहे. यांनतर कापसाच्या दरात वाढ होऊन बाजारात तेजी दिसेल असे बोलले जात होते. मात्र प्रत्यक्षात अजूनही कापसाला ७ हजार रुपये असा भाव … Read more

Soyabean Rate : सोयाबीन दरात दबाव कायम; पहा आजचे बाजारभाव

Soyabean Rate

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही आठवड्यापूर्वी सोयाबीनचे दर (Soyabean Rate) हे ४ हजार ९०० ते ५ हजार ३०० पहायला मिळत होते. यंदा या आठवड्यात सोयाबीन पिकाच्या दराबाबत बोलायचं झाल्यास सोयाबीन पिकांचे धाबे दणाणले आहेत. खाद्यतेलावरील दराच्या नरमाईमुळे सोयाबीन पिकाच्या बाजारभावावर दबाव आलाय. रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा आज (ता.२८) एप्रिल या दिवशी … Read more

Soyabean Rate : सोयाबीनच्या दरात घसरण; पहा आजचे बाजारभाव

Soyabean Rate

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सोयाबीन पिकांचे उत्पादन घेऊन ३ महिन्यांहून अधिक काळ गेला आहे. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची साठवणूक केली होती. मात्र आता वाट पाहून शेतकऱ्यांनी सोयाबीन माल बाजारात विक्रीसाठी आणला. मात्र अशातच अवकाळी पावसाने घोळ घातल्याने सोयाबीन पिकाच्या दरात घसरण पहायला मिळाली. सोयाबीन पिकाला यंदा ५ हजार दर पहायला मिळतोय. यात अजूनही … Read more

Tur Rate : तुरीच्या दरात स्थिरता, तेजी अजूनही टिकून; आजचा बाजारभाव पहा

Tur Rate

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही महिन्यांपासून तुरीच्या दरात चढ – उतार पहायला मिळत होते. परंतु अवकाळी पाऊस असूनही तुरीच्या दरात तफावत पहायला मिळाली नाही. आजही तुरीच्या दरात बऱ्यापैकी तेजी पहायला मिळत असून दरात अजूनही स्थिरता आहे. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमधील तुरीचा बाजारभाव आणि आवक याबाबत माहिती देणार आहोत. रोजचे बाजारभाव मोबाईलवर … Read more

Cotton Rate : कापसाच्या दरात लपंडाव, कधी घट तर कधी वाढ; पहा जिल्हानिहाय बाजारभाव

Cotton Rate

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही महिन्यांपासून कापसाच्या दरात चढ – उतार पहायला मिळत आहे. कापूस पिकाचे दर हे ७ ते साडे सात हजार पहायला मिळत होते. मात्र कधी कधी हेच दर ८ हजारांवर सुदधा जातात. महत्त्वाचे म्हणजे अवकाळी पाऊस असला तरीही कापसाच्या दरात फारशी तफावतात पहायला मिळाली नाही. रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक … Read more

error: Content is protected !!