लंपीला अटकाव करण्यासाठी बैलगाडा शर्यतीलाही बंदी घातली पाहिजे : माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

balasaheb patil

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी, कराड राजस्थान, हरियाणा, राज्यात धुमाकूळ घातल्यानंतर महाराष्ट्रातही लंपीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. सातारा जिल्ह्यातही लंपी चा प्रादुर्भाव झाला असून एकाच जनावराचा मृत्यू देखील झाला आहे. याचा संदर्भात कराड येथील शासकीय विश्रामगृह पाळीव जनावरांना होणाऱ्या ‘लम्पी स्किन’ या संसर्गजन्य रोगाच्या उपाययोजनां संदर्भात पशुसंवर्धन विभागाची तातडीची बैठक पार पडली. या … Read more

बोगस बियाणे आणि खतांची विक्री होणार नाही याची दक्षता घ्या : सहकारमंत्र्यांचे निर्देश

balasaheb patil

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी लागणारा खतांचा तसेच बि-बियाणांचा तुटवडा भासणार नाही. याबरोबरच बोगस खतांची व बि-बियाणांची विक्री होणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी, असे निर्देश सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले. खरीप हंगाम-2022 पुर्वतयारी आढावा बैठक सातारा येथील जिल्हाधिकारी … Read more

सर्वसामान्य शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

हॅलो कृषी ऑनलाईन : सकेलेन मुलाणी, कराड केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे हे आज अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्द करण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं असे देखील आवाहन केले आहे. मोदींच्या या घोषणेनंतर देशातल्या शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. या निर्णयावरून राजकीय क्षेत्रातून देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत … Read more

ऊस बिलातून वीज बील वसुलीचा निर्णय जुनाच : मंत्री बाळासाहेब पाटील

हॅलो कृषी ऑनलाईन : आयुक्त शेखर गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून विजेची वसुली करण्याबाबत महावितरणच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी कारखान्यांच्या प्रमुखांशी चर्चा करण्यासंदर्भांत पत्रक काढले होते मात्र यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत वीजबिल वसुली झाल्यास संघर्ष अटळ असल्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र आता शेतकऱ्यांची वीज बील थकबाकी ऊस बिलातून वसूलीचा निर्णय आधीचाच असल्याचं … Read more

error: Content is protected !!