Success Story : विदेशी केळी वाणाची सोलापुरात यशस्वी लागवड; 2 एकरात 30 लाखांची कमाई!

Success Story Of Blue Java Banana Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या दशभरापासून अनेक सुशिक्षित तरुण शेतीमध्ये (Success Story) आपले नशीब आजमावताना दिसत आहे. अशातच शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने शेतीमधील मानवी कष्ट देखील कमी झाले आहे. याशिवाय तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना विदेशी जातींच्या पिकांची लागवड करणे देखील शक्य होत आहे. आज आपण अशाच एका सुशिक्षित शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी ‘ब्लू … Read more

Agri Business : ‘हे’ व्यवसाय सुरु करा; शेतकऱ्यांसह तुम्हालाही होईल फायदा! वाचा…

Agri Business From Banana Trunk

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठया प्रमाणात केळीचे उत्पादन (Agri Business) घेतले जाते. केळी या पिकाचे उत्पादन घेतल्यानंतर जेव्हा झाडांची तोडणी केली जाते. तेव्हा शेतकरी ही केळीची झाडे किंवा अवशेष खराब असल्याचे समजून उकिरड्यावर फेकून देतात. मात्र आता याच केळीच्या झाडाच्या खोडांचा उपयोग करून तुम्ही दैनंदिन वापरातील वस्तू तयार करण्याचा व्यवसाय सुरु करू … Read more

Agri Business : भन्नाट आयडिया! केळीच्या देठांपासून करा ‘हा’ व्यवसाय; होईल मोठी उलाढाल!

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक सुशिक्षित लोक शेतीकडे (Agri Business) वळत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे शेतकरी फळपिकांची लागवड करून मोठी कमाई करत आहेत. आता तुम्हीही केळी लागवडीतून मोठी कमाई करण्यासह, केळीच्या उरलेल्या अवशेषांपासून कशा पद्धतीने जैविक खते तयार करू शकता. आणि त्या माध्यमातून आपल्या उत्पादन खर्चात कपात करण्यासह कसा छोटासा व्यवसाय … Read more

Success Story : आठवी पास शेतकऱ्याने उभारले केळी शेतीचे मॉडेल; पद्मश्री पुरस्काराने सन्मानित!

हॅलो कृषी ऑनलाईन : जगभरात केळीला मोठी मागणी असते. भारतात प्रामुख्याने (Success Story) तामिळनाडू, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये सर्वाधिक केळीची शेती केली जाते. मात्र आता उत्तरप्रदेशातील एका शेतकऱ्याने केळी लागवडीचे एक असे मॉडेल (Success Story) विकसित केले आहे. ज्याची प्रेरणा घेऊन युपीतील शेतकरी जवळपास 1 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर केळी लागवड करत आहे. इतकेच … Read more

Banana Processing : केळी प्रक्रिया उद्योगासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार – गावित

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसाने नंदुरबार जिल्ह्यातील शेतपिकांचे विशेषतः केळीचे (Banana Processing) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारकडे व मंत्रिमंडळ बैठकीत पाठपुरावा करणार (Banana Processing) असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. अवकाळी पाऊस, वादळ, अतिवृष्टी, चक्रीवादळ यामुळे होणारे शेतपिकांचे व शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्यासाठी प्रक्रिया उद्योगांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन … Read more

थंडीचा काय होतो फळबागांवर परिणाम ? कशी घ्याल काळजी ? जाणून घ्या

custard apple cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : कडाक्याची थंडी दीर्घकाळ राहिल्यास किंवा थंडीची लाट आल्यास फळबागेवर विपरीत परिणाम होतात. थंडीमुळे रात्रीच्या तापमानात घट होते म्हणजेच जमिनीचे तापमान कमी होते. पहाटे तर जमिनीच्या वरच्या थरातील तापमान गोठण बिंदूच्या खाली जाते. कधी-कधी तापमान खूपच कमी होते व त्यामुळे धुके, फेसाची पुंजके असे गोठण अवस्थेतील पाणी हवेत किंवा झाडाच्या बुंध्यात, फांदे, … Read more

13 महिन्यांत तयार होतात टिश्यू कल्चर केळी, मिळेल एक एकरात लाखांचे उत्पन्न, जाणून घ्या

banana

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील जळगाव म्हणजे केळीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण. त्याचप्रमाणे बिहारमध्ये सुद्धा केळीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. येथील बहुतांश शेतकरी टिश्यू कल्चर पद्धतीने केळी लागवड करतात. त्यामुळे केळी उत्पादनातून फायदा होत असल्याचे इथले शेतकरी सांगतात. शिवाय बिहार राज्य टिश्यू कल्चर पद्धतीने केली लागवड करण्यासाठी पोत्साहन देते. या पद्धतीची खासियत म्हणजे … Read more

error: Content is protected !!