Watermelon Rate: कलिंगडाची आवक वाढली; मिळत आहे 100 रुपयापर्यंतचे दर

हॅलो कृषी ऑनलाईन: उन्हाळा म्हटला (Watermelon Rate) की उन्हाची तीव्रता वाढते आणि अशावेळी शरीरासाठी काहीतरी थंड खाण्याची इच्छा होते. म्हणूनच उन्हाळ्यात कलिंगड (Watermelon) फळाला मोठ्या प्रमाणात मागणी असते.   बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाईसह परिसरात मोठ्या प्रमाणात कलिंगडाची आवक वाढली आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी टरबूज विक्रीला आली आहेत. सध्या बाजारात हे लालबुंद कलिंगड 10 रुपयांपासून ते … Read more

Deshi Jugaad : स्प्लेंडर गाडीचा बनवला मिनी ट्रॅक्टर; बीडच्या शेतकऱ्याची कमाल!

Deshi Jugaad Splendor Bike Mini Tractor

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये सध्या नवनवीन तंत्रज्ञान (Deshi Jugaad) दाखल होत आहे. तर अनेक शेतकरी आपआपल्या परीने शेतीची कामे सोपी व्हावी. यासाठी काही जुगाड करत, शेतीच्या अवजारांची निर्मिती करत आहेत. अशातच आता बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील कामे सोपे व्हावी. यासाठी स्वतःच्या स्प्लेंडर मोटर सायकलाच मिनी ट्रॅक्टर बनवले आहे. या ट्रॅक्टरच्या मदतीने पेरणीपासून … Read more

‘या’ जिल्ह्यात 25 टक्के अग्रीम त्वरित वितरित करण्याचे आदेश – कृषीमंत्री धनंजय मुंडे

Dhananjay Munde

Beed News : बीड जिल्ह्यातील सर्व महसुली मंडळांमध्ये अग्रीम न देण्याचे पीक विमा कंपनीचे अपील आज राज्य शासनाच्या तांत्रिक सल्लागार समितीने फेटाळून लावले आहे. बीड जिल्ह्यात सुरुवातीला व मध्य खरिपात पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीनसह विविध खरीप पिके संकटात आली होती. शेतकऱ्यांच्या हातात काही पडेल की नाही अशी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे कृषिमंत्री … Read more

Pik Vima : पिक विमा भरण्यात कृषीमंत्र्यांचा बीड जिल्हा एक नंबर; तब्बल ‘इतक्या’ शेतकऱ्यांनी उतरविला विमा

Dhananjay Munde

शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने तसेच दुष्काळ पडल्यामुळे नुकसान झाल्यास सरकार शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देत असते. यासाठी शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेसाठी अर्ज करावा लागतो. मागच्या काही दिवसापासून बरेच शेतकरी या योजनेसाठी अर्ज करत आहेत. दरम्यान खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील 18 लाख 48 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सात लाख 91 … Read more

Success Story : लग्न ठरेना, Ded करून नोकरी मिळेना; शेवटी दुग्धव्यसाय सुरु केला, आता महिन्याला कमावतो लाखो

हॅलो कृषी ऑनलाईन (Beed News) : भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. मात्र या देशात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या अधिक आहे. काही शिक्षित तरुण नोकरीच्या शोधात असतात. मात्र नोकरी न मिळाल्याने व्यवसाय करण्याचा निर्णय घेतात. असाच एक बीड जिल्ह्यातील तरुण चंद्रसेन पारखे या युवकाने डी. एडचे (D.ed) शिक्षण घेतलं होतं. मात्र नोकरी मिळाली नाही. … Read more

बीड जिल्ह्यात तूर पिकावर किडींचे आक्रमण; शेतकरी चिंताग्रस्त

Tur Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न संपण्याचे नाव घेत नाहीत. यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचवेळी बीड जिल्ह्यात तूर पिकांवर किडींचे आक्रमण वाढत आहे. अतिवृष्टीमुळे काही शेतकऱ्यांची पिके वाचली. मात्र आता किडीच्या आक्रमणामुळे पिके उद्ध्वस्त होत आहेत. जिल्ह्यातील तूर पिकात फुले आली, तेव्हाच पिकांवर रस शोषक किडींनी आक्रमण केल्याचे … Read more

पीक विम्यासाठी माजलगावातील शेतकऱ्यांनी अडवला पालकमंत्री सावेंचा ताफा

Farmers blocked Guardian Minister Save's convoy

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. ऐन दीपावली तोंडावर असताना शेतकऱ्यांचे पीक वाया गेल्यामुळे सण साजरा करायला पैसे नाहीत अशी अवस्था आहे. सरकार मदत करेल अशी आशा आहे मात्र अद्यापही पंचनामे देखील झाले नाहीत. अशात बीडचे पालकमंत्री अतुल सावे हे माजलगावचा दौऱ्यावर आले होते. त्यादरम्यान शेतकरी संघर्ष समितीनं त्यांचा ताफा अडवल्याची … Read more

मुसळधार पावसामुळे 4 हजार कोंबड्या पाण्यात बुडाल्या, महिला शेतकऱ्याने रडत रडत सांगितली व्यथा

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील तयार पिके नष्ट होत आहेत. त्याचवेळी बीड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय पावसामुळे जनावरेही मरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात अतिवृष्टीमुळे ४ हजार कोंबड्या पाण्यात वाहून गेल्या. पावसामुळे पोल्ट्री फर्मचे नुकसान … Read more

विरोधी पक्षनेते आंबादास दानवेंचा बीड दौरा; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची घेतली भेट

ambadas danve

हॅलो कृषी ऑनलाईन : विरोधी पक्षनेते आंबादास दानवे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची ते भेट घेत आहेत. आज बीड शहराजवळच्या सामनापूर येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्या कुटुंबाचे सांत्वन केले यावेळी दानवे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडताना एका तरुण शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले होते. यावेळी बोलतांना तरुण म्हणाला की, अशा आर्थिक … Read more

बीड जिल्ह्यात गोगलगायींनंतर आता घोणस अळीचे संकट ; परिणाम केवळ पिकांवर नाही तर शेतकऱ्यांवर सुद्धा

Ghonas Worm

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन पिकाची चांगली वाढ झाल्यानंतर बीड जिल्ह्यात गोगलगायींच्या प्रदूरभावामुळे मोठे नुकसान झाले. त्यानंतर आता आणखी एक नवे संकट बीड मधल्या शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. आता बीड मध्ये घोणस नावाच्या अळीचा प्रादुर्भाव होतो आहे. महत्वाचे म्हणजे या अळीचा परिणाम केवळ पिकांवर नाही तर माणसांवर देखील होताना पहायला मिळत आहे. याबाबत मिळालेली अधिक … Read more

error: Content is protected !!