Farmers Success Story: पीक विविधता आणि आधुनिक शेती तंत्राने शेतकरी कमावतो वार्षिक 20 लाख रुपये; ऊस लागवडीची पद्धत ऐकून तुम्ही सुद्धा व्हाल चकित!
हॅलो कृषी ऑनलाईन: बिहारमधील एक प्रगतीशील शेतकरी, विनय कुमार (Farmers Success Story) यांनी पीक विविधता, शेतीचे आधुनिक तंत्र, सेंद्रिय पद्धती आणि नाविन्यपूर्ण ऊस लागवड स्वीकारून आपली 10 एकर शेती अत्यंत फायदेशीर केली आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे त्यांना वार्षिक 20 लाख रूपयांचा नफा मिळतो. त्यांच्या शेती पद्धतीतून त्यांनी इतर शेतकर्यांसाठी एक आदर्श निर्माण केलेला आहे (Farmers … Read more