Black Carrot: आहारात काळ्या गाजराचे सेवन करा, रोगांना दूर ठेवून आरोग्याविषयी फायदे मिळवा!

हॅलो कृषी ऑनलाईन: हिवाळा सुरु झालाय आणि फ्रेश, टवटवीत गाजर (Black Carrot) बाजारात लक्ष वेधून घेत आहेत. सध्या गाजराचे सूप, हलवा, केक (Carrot Halwa) हे पदार्थ या हंगामात जास्त प्रमाणात केले जातात. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा गाजरांबद्दल सांगणार आहोत जे एरवी दिसणाऱ्या लाल गाजरांपेक्षा जास्त पौष्टिक आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत (Carrot Benefits).  ते आहे काळे … Read more

error: Content is protected !!