Buffalo Meat : यंदा देशातील म्हशीच्या मांस उत्पादनात वाढ होणार; ‘ही’ आहेत तीन कारणे!

Buffalo Meat Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतातील म्हशीच्या मांस उत्पादनासाठी आणि मांस निर्यातीसाठी (Buffalo Meat) 2024 हे वर्ष खूप विशेष असणार आहे. यावर्षी भारतातील म्हशीच्या मांस उत्पादनात आणि निर्यातीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात मांस उत्पादनासाठी कापल्या जाणाऱ्या म्हशींच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. अशातच आता यंदा म्हशीच्या मांस उत्पादन आणि निर्यातीत … Read more

Dairy Farming : गाई-म्हशींनाही येतो ताण; राहुरी विद्यापीठाकडून ‘पशुसल्ला अँप’ विकसित!

Dairy Farming Cows, Buffaloes Also Stressed

हॅलो कृषी ऑनलाईन : मानवाप्रमाणेच दुधाळ जनावरांना (Dairy Farming) देखील वातावरणातील बदलांमुळे उष्णतेचा ताण येतो. या ताणामुळे दुधाळ जनावराचे खाणे-पिणे कमी होऊन चयापचय आणि पचन क्रिया बिघडते. इतकेच नाही तर गाय किंवा म्हशींच्या प्रजननावर देखील या अति उष्णता किंवा अति थंडीचा परिणाम होतो. त्यामुळे दुधाळ जनावरांच्या आरोग्याबाबत शेतकऱ्यांना मोफत सल्ला देण्यासाठी राहुरी येथील महात्मा फुले … Read more

Online Cow Buffalo : दूध उत्पादकांची लुबाडणूक; गाई-म्हशींच्या फोटोद्वारे ऑनलाईन खरेदीचे आमिष!

Online Cow Buffalo Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशभरात सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या लुबाडणूक (Online Cow Buffalo) होण्याच्या अनेक घटना समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला डेअरी व्यवसाय करताना ऑनलाईन गाय किंवा म्हैस घेण्याच्या फंदात शक्यतो पडू नये. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील अविनाश पुरुषोत्तम बोरकर या शेतकऱ्याची ऑनलाईन गाय खरेदीमध्ये 18 हजार रुपयांची फसगत झाली. अशातच … Read more

Dairy Farming : म्हैस सांगणार, ‘मी आजारी आहे, उद्या दूध कमी देईल’; संशोधक बनवताय सेन्सर!

Dairy Farming Sensor Milk Monitoring System

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाला (Dairy Farming) आपला प्रमुख व्यवसाय मानून, त्यात मोठी प्रगती साधली आहे. सध्याच्या घडीच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना आपली म्हैस आजारी आहे का? किंवा मग आजारी असेल तर अचानक दूध उत्पादनात घट का झाली? हे लक्षात येत नाही. मात्र आता हरियाणा राज्यातील हिस्सार येथील केंद्रीय म्हैस … Read more

Dairy Farming : दुधाळ गाय-म्हैस माती का खाते? पशुचिकित्सकांनी दिलंय ‘हे’ उत्तर; वाचा…

Dairy Farming Cow Buffalo Eating Soil

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांची (Dairy Farming) संख्या मोठी आहे. मात्र काही दूध उत्पादक शेतकरी हे आपली दुधाळ गाय किंवा म्हैस सतत माती खात असल्याच्या कारणावरून त्रस्त असतात. हा एक रोग असून, पशुतज्ज्ञाच्या माहितीनुसार त्याला पायका रोग असे म्हणतात. जो गाय किंवा म्हैस यांना फॉस्फरसच्या कमतरतेमुळे होत असतो. अशा परिस्थितीत संबंधित गाय … Read more

Farmers Fraud : शेतकऱ्याने ऑनलाईन म्हैस मागवली; पैसे पाठवताच मालक, म्हैस गायब!

Farmers Fraud Ordered Buffalo Online

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या ऑनलाईन व कॅशलेस आर्थिक व्यवहारांचे (Farmers Fraud) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. देशभरातील नागरिक आपल्याला हव्या त्या वस्तू ऑनलाईन पद्धतीने अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि अन्य ई-कॉमर्स वेबसाइट्सवर मागवताना दिसतात. कृषी क्षेत्र आणि शेतकरीही त्यापासून दूर राहिलेले नाही. आज गाव खेड्यात ऑनलाईन व्यवहार वाढले आहेत. मात्र, त्याचबरोबर त्यात फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. … Read more

Buffalo Breeds : कृषी प्रदर्शनात ‘युवराज’ रेड्याचीच हवा; सेल्फीसाठी अनेकांची झुंबड!

Buffalo Breeds Agricultural Exhibition

हॅलो कृषी ऑनलाईन : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा (Buffalo Breeds) या ठिकाणी राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने अभिता ऍग्रो कंपनीज आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच कृषी प्रदर्शन भरवण्यात आले होते. सोमवारी या कृषी प्रदर्शनाची सांगता झाली. या कृषी प्रदर्शनात जिल्ह्यासह आसपासच्या भागातून मोठ्या प्रमाणात शेतकरी आले होते. यावेळी या प्रदर्शनात शेतीसाठीची आधुनिक अवजारे, विविध पीके, … Read more

Murrah Buffalo : साधासुधा रेडा नाही, वर्षाला 25 लाख कमावतो; किंमत ऐकून अवाक व्हाल..!

हॅलो कृषी ऑनलाईन : भारत हा कृषिप्रधान देश असून, आपल्या देशात शेती मातीची (Murrah Buffalo) एक विशिष्ट संस्कृती आहे. आपल्या कृषिप्रधान संस्कृतीमध्ये गाय, बैल, म्हैस या प्राण्यांना विशिष्ट सणांना खूप महत्व देखील दिले जाते. गाय, बैल, म्हैस यांची शेतकरी मनोभावे पूजा करतात. या प्राण्यांचे आपले एक विशिष्ट महत्व असल्याने, शेतकरी त्यांच्यावर मोठा खर्च करण्यासह जीव … Read more

Milk Rate : दुधाला 34 रुपये प्रति लिटर दर द्यावाच लागेल; अन्यथा कारवाईचा बडगा!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर (Milk Rate) मिळावा, या उद्देशाने राज्य सरकारकडून दूध उत्पादकांसाठी प्रति लिटर 34 रुपये दर देण्याचा जीआर काढण्यात आला होता. मात्र एकही दूध संघाकडून हा दर दिला जात नाहीये. शेतकऱ्यांना दूध 27 रुपये प्रति लिटर इतक्या तुटपुंज्या दराने दूध संघांना द्यावे लागत आहे. मात्र आता … Read more

Dairy Farming : थंडीमुळे दुध उत्पादनात घट झालीये; ‘अशी’ घ्या जनावरांची काळजी!

हॅलो कृषी ऑनलाईन : कडाक्याची थंडी आणि त्यातच समतोल आहार न मिळाल्यास दुभत्या जनावरांच्या आरोग्यावर (Dairy Farming) मोठा परिणाम होतो. त्यामुळे डिसेंबर महिन्यात दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. या महिन्यात दुभते जनावर गाय किंवा म्हैस आजारी राहिल्यास दूध उत्पादनात (Dairy Farming) जवळपास २० टक्क्यांनी घट होते. आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना हे परवडणारे नाही. त्यामुळे दूध … Read more

error: Content is protected !!