Bovine Pregnancy Test Kit : गाई, म्हैस गाभण राहिलीय कि नाही हे आता फक्त 10 रुपयात समजणार; कसं ते जाणून घ्या

Bovine Pregnancy Test Kit

हॅलो कृषी ऑनलाईन (Bovine Pregnancy Test Kit) : राज्यात आणि देशात अनेकजण जनावरे पालक आहेत. एवढंच नाही तर, मानव जातीत ज्या पद्धतीने महिला आपल्या बाळाला जन्म देतात त्याच प्रमाणे गायी आणि म्हशी या आपल्या बाळाला (जनावराला) जन्म देतात. मात्र या गायी, म्हशी बऱ्याचदा गर्भवती म्हणजेच माजावर आली की नाही हे पशुपालकांना वेळेवर कळत नाही. मात्र … Read more

Dairy Business : दूध लुटारूंवर बसणार चाप; शासनाच्या ‘या’ निर्णयाचा शेतकऱ्यांना होणार फायदा

Dairy Business

हॅलो कृषी ऑनलाईन (Dairy Business) | भ्रष्टाचार (Corruption) हा फक्त शासकीय कर्मचारी आणि राजकारणी करतात असे बऱ्याचदा म्हटले जाते. परंतु भ्रष्टाचार हा कोणत्याही क्षेत्रात आपापल्या पातळीवर होत असतो. बऱ्याचदा दुधात पाणी मिसळून दुधाचे उत्पादन वाढवले जाते. अशाचप्रकारे दूध संकलन केंद्रावर (Milk Collection) देखील दुधाची योग्य पद्धतीने मोजणी न करता शेतकऱ्यांची लूट होताना दिसते. आता अशा … Read more

Horn Cancer : गाय, म्हैस यांची शिंगे का कापली जातात? वेळीच लक्ष नाही दिले तर होतो ‘हा’ गंभीर आजार

Horn Cancer Information in Marathi

हॅलो कृषी ऑनलाईन । मिशा जशी पुरुषांची शान असते अगदी तशाचप्रमाणे बैलांची शिंगे (Horn Cancer) हि त्याची शान असतात. शेतकरी अनेकदा आपल्या जनावरांची शिंगे सणासुदीला रंगवून त्यांना नटवताना आपण पाहतो. पण प्राण्यांची शिंगे नक्की का रंगवली जातात याची माहिती तुम्हाला आहे का? तसेच अनेकदा प्राण्यांची शिंगे काढली जातात यामागचे कारण तुम्ही ऐकलंय का? आज आपण … Read more

साताऱ्यात लाडक्या “राणी लक्ष्मी ” म्हशीचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा…!

हॅलो कृषी ऑनलाईन : असं म्हटलं जातं ज्या माणसाच्या मनात प्राण्यांविषयी प्रेम आहे ती माणसं आपल्या पाळीव प्राण्यांना जिवापाड जपतात पोटच्या मुलांप्रमाणे आपल्या जनावरांचे संगोपन करतात आजकाल आपण अनेक पाळीव प्राण्यांचा वाढदिवस साजरा करताना पाहिले… असाच एक प्रसंग सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात घडलाय. धामणेर गावात पाळीव म्हशीच्या अनोखी वाढदिवसाची चर्चा जोरात रंगली आहे. संतोष क्षीरसागर … Read more

अबब!!! तब्बल दीड टन वजनाचा रेडा; पाहण्यासाठी शेतकर्‍यांची गर्दी

सांगली : जिल्ह्यातील तासगाव मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शिवार कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात खास आकर्षण ठरतोय तब्बल दीड टन वजन असणारा गजेंद्र नावाचा रेडा. या दीड टनाच्या रेड्याला पाहण्यासाठी शेतकरी आणि ग्रामस्थांनी प्रदर्शनात भली मोठी गर्दी केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून शिवार कृषी प्रदर्शन भरवण्यात येत … Read more

पाळीव प्राणी, जनावरांना कोरोनाचा धोका किती? जाणुन घ्या पशुधन अधिकार्‍यांचे मत

How is coronavirus affecting livestock?

पुणे : 2020 पासून चीन या देशातून फैलाव झालेल्या कोरोना व्हायरस या विषाणूने संपूर्ण जगाला नकीनऊ आणले आहे.कोविड च्या दुसऱ्या लाटेने भारत देशात देखील वेगाने हात पसरवत नागरिकांना जेरीस आणले आहे. पण या कोरोना व्हायसर चा धोका जाणवरांना कितीपत आहे? याच्याबद्दल थोडे जाणून घेऊया… कोरोना व्हायरस ज्याने जगाला नकीनाऊ आणले आहे त्याचा जनावरांवर काय परिणाम … Read more

error: Content is protected !!