पशुपालकांना मिळणार दिलासा; पशुखाद्याचे दर कमी होण्याची शक्यता

Animal food

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने दाल मिल आणि पशुखाद्य उद्योगांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कडधान्य प्रक्रिया करताना निघणारे टरफल आणि चुऱ्यावरील ५ टक्के जीएसटी सरकारने काढला. यामुळे पशुखाद्याचेही दर कमी होण्यास मदत होऊ शकते, असे प्रक्रिया उद्योगाने सांगितले. देशात दालमिल उद्योगाचा पसारा मोठ्या प्रमाणात वाढला. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये … Read more

‘या’ गाईंमुळे पशुपालक शेतकरी राहतील फायद्यात; मिळेल चांगले दुग्धउत्पादन

cattle

हॅलो कृषी ऑनलाईन : ग्रामीण भागात शेतीनंतर पशुपालन हे उत्पन्नाचे सर्वात मजबूत साधन मानले जाते. गाई-म्हशींच्या संगोपनातून शेतकरी चांगला नफा कमावत आहेत. देशी गायी ओळखणे खूप सोपे आहे. या गायींमध्ये कुबडा आढळतो. मोठ्या प्रमाणात शेतकरी राठी, गीर, अमृतमहल या गायींचे पालनपोषण करत आहेत. १) गीर : गिर जातीच्या गायीला भदावरी, देसन, गुजराती, काठियावाडी, सोरठी आणि … Read more

‘या’ 12 भारतीय जातींच्या म्हशी देतात जास्त दूध; होते चांगली कमाई, जाणून घ्या

Types Of Buffalo

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांसाठी शेतीनंतर पशुपालन हा सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत आहे. यापैकी मोठी लोकसंख्या म्हैस आणि गाई पालनाशी संबंधित आहे. भारत हा जगातील सर्वात जास्त म्हशींची संख्या असलेला देश आहे. म्हशींच्या 26 जाती आहेत. यापैकी मुर्रा, जाफ्राबादी, नागपुरी, पंढरपुरी, बन्नी, भदावरी, चिल्का, कालाखंडी, मेहसाणा, सुरती, तोडा, इत्यादी… १) मुर्रा म्हैस : जास्तीत … Read more

काय आहेत गाई, म्हशींतील दुग्धज्वराची लक्षणे, कारणे; जाणून घ्या

Cattles

हॅलो कृषी ऑनलाईन: उच्च दूध उत्पादन आणि आहारातील पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळे उत्पादकतेशी निगडित दुधाळ जनावरांमध्ये विविध चयापचयाचे आजार होतात. यामध्ये प्रामुख्याने आढळणारा आजार म्हणजे दुग्धज्वर. हा आजार प्रामुख्याने जास्त दूध देणाऱ्या संकरित गाई आणि म्हशींमध्ये आढळून येतो. आजाराचा प्रादुर्भाव साधारणपणे व्यायल्यानंतर पहिल्या ७२ तासांपर्यंत जास्त प्रमाणात आढळून येतो. गाभण काळातील शेवटचा टप्पा व व्यायल्यानंतर जास्त दूध … Read more

थंडीचा परिणाम ! दुभत्या जनावरांमध्ये दूध कमी येण्याची शक्यता, कशी घ्यावी काळजी ?

cattles

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सर्वत्र थंडीची चाहूल लागली आहे. अशावेळी जंवरांवरही वाढत्या थंडीचा परिणाम होत आहे. आधीच लंपी च्या प्रादुर्भावानंतर वैतागलेल्या पशुपालकांना आता वाढत्या थंडीचा सामना करावा लागत आहे. थंडीमुळे दुधाच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर जनावरांची काळजी घेण्याची आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. दुग्ध उत्पादनात … Read more

लम्पी स्‍किननंतर पशुधनाला लाळ्या खुरकूतचा धोका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

lalya khurkut

हॅलो कृषी ऑनलाईन : लंपी या जनावरांना होणाऱ्या त्वचारोगानंतर आता राज्यात लाळ्या खुरकूत या रोगाने डोके वर काढले आहे. त्यामुळे पशुपालकांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. पुणे जिल्ह्यातील बोरी आणि आळे (ता.जुन्नर) येथे लाळ्या खुरकूत बाधित पशुधन आढळून आले आहे. सटाणा (जि. नाशिक) येथून आलेल्या बैलामुळे लाळ्या खुरकूतची लागण झाल्याचे निदान पशुसंवर्धन विभागाला झाले असून, परिसरातील … Read more

‘लम्पी स्कीन’ने दगावलेल्या पशूंसाठी दीड कोटींची मदत

lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण देशभर मागच्या काही महिन्यात लम्पी स्कीन आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे पशुपालक आर्थिक नुकसानीत आहेत. अशा स्थितीत पशुपालकांना शासनाकडून मदत मिळत आहे. सातारा जिल्ह्यात देखील या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. लम्पी स्कीनने जिल्ह्यातील ५९० मृत जनावरांची एक कोटी ५३ लाख ४६ हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली … Read more

‘हे’ गवत खाल्ल्याबरोबर गुरे अधिक दूध देऊ लागतील, नाव आणि त्यांची खासियत जाणून घ्या

cattles

हॅलो कृषी ऑनलाईन : भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथे शेतीसोबतच लोक पशुपालनही मोठ्या प्रमाणावर करतात. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विकून लोक चांगला नफा कमावतात. मात्र, जनावरांमध्ये दूध वाढण्यासाठी त्यांना पोषक आणि संतुलित आहारही द्यावा लागतो, ज्यावर मोठा खर्च होतो. पण, प्राणीही हिरवे गवत मोठ्या आवडीने खातात. त्यामुळे त्यांची दुधाची क्षमताही वाढते. अशा परिस्थितीत, विशिष्ट … Read more

पशुपालकांसाठी आनंदाची बातमी! आता देशात चाऱ्याची कमतरता भासणार नाही, केंद्राने घेतला मोठा निर्णय

cattles

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील पशुसंवर्धनाशी संबंधित लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता त्यांना जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.देशातील चाऱ्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने या आर्थिक वर्षात 100 चारा-केंद्रित शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) स्थापन करण्यासाठी अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (NDDB) नियुक्त केले … Read more

दुभत्या जनावरांना Oxytocin Injection दिल्यास जावे लागणार तुरुंगात; ‘या’ राज्याने उचलले मोठे पाऊल

cattles

हॅलो कृषी ऑनलाईन : ग्रामीण भारताची अर्थव्यवस्था शेतीनंतर पशुपालनावर अवलंबून आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जमीन नाही, तेही गुरे पाळून आपला उदरनिर्वाह करतात. म्हणजेच एका शब्दात ग्रामीण भारतातील करोडो लोकांची उपजीविका पशुधनावर अवलंबून आहे. त्याचबरोबर पशुपालनातून करोडोंची कमाई करणारे लाखो लोक आहेत. यासोबतच गाय आणि म्हशीच्या दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा व्यवसायही अनेकजण करत आहेत. यासाठी त्यांना अधिकाधिक दूध … Read more

error: Content is protected !!