Square And Boll Shedding: कापूस पिकात पातेगळ आणि बोंडगळ समस्या उद्भवत आहे का? असे करा व्यवस्थापन!    

हॅलो कृषी ऑनलाईन: कापूस पिकात (Square And Boll Shedding) आपत्कालीन परिस्थितीत वेगवेगळ्या कारणांमुळे पातेगळ आणि बोंडगळ सारख्या समस्या उद्भवतात. या समस्येचे विविध कारणे आणि त्यावरील व्यवस्थापन उपाय जाणून घेऊ या. पातेगळ आणि बोंडगळ होण्याची कारणे (Causes Of Square And Boll Shedding) कापूस पिकात (Cotton Crop) खालीलप्रमाणे वेगवेगळ्या कारणामुळे पातेगळ आणि बोंडगळ (Square And Boll Shedding) … Read more

error: Content is protected !!