Vaccination Campaign: जनावरांचे रोगापासून संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारची लसीकरण मोहिम; ‘या’ राज्यातील पशुपालकांना मिळणार लाभ!

हॅलो कृषी ऑनलाईन: केंद्र सरकारने जनावरे निरोगी ठेवण्यासाठी (Vaccination Campaign) आणि पशुपालक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी लसीकरण मोहिमेची तारीख वाढवली आहे. सरकारच्या (Center Government) या पशु लसीकरण मोहिमेचा (Vaccination Campaign) देशातील सुमारे 6 राज्यातील पशुपालकांना फायदा होणार आहे. जाणून घेऊ याविषयी संपूर्ण माहिती. शेतकऱ्यांसाठी पशुपालन (Animal Husbandry) हा सर्वात फायदेशीर व्यवसाय आहे. यासाठी शासनाकडून पशुपालकांना (Dairy Farmers) … Read more

Onion Retail Prices: किरकोळ किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकार अधिकाधिक कांदा बाजारात आणणार!

हॅलो कृषी ऑनलाईन: कांद्याच्या किरकोळ किमती (Onion Retail Prices) स्थिर ठेवण्यासाठी सरकार महत्वपूर्ण पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. सरकार (Center Government) कांद्याच्या किमतींवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि तात्पुरत्या पुरवठ्याच्या अडचणींमुळे वाढलेले दर स्थिर ठेवण्यासाठी किरकोळ बाजारातील बफर स्टॉकमधून (Onion Buffer Stock) अधिक प्रमाणात कांदा बाजारात आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, राजधानीत कांद्याची किरकोळ … Read more

Export Duty On Parboiled Rice:  केंद्राने अर्ध उकडलेल्या बिगर बासमती तांदळावरील निर्यात शुल्क 10% पर्यंत कमी केले

हॅलो कृषी ऑनलाईन: अर्ध उकडलेल्या बिगर बासमती तांदळावरील (Export Duty On Parboiled Rice) निर्यात शुल्क 10% पर्यंत कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारतर्फे (Center Government) काल घेण्यात आलेला आहे. गेल्या वर्षीचा तांदळाचा साठा अजूनही भरलेला आहे आणि आता 1 ऑक्टोबरपासून सुरू होणारी नवीन धान खरेदी (Paddy Procurement) यामुळे भरलेल्या धान्य साठवणुकीच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी शुक्रवारी रात्री … Read more

error: Content is protected !!