Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana: प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना!

हॅलो कृषी ऑनलाईन: देशातील संघटित क्षेत्रातील कर्मचार्‍यांना (Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana) पेन्शन सुरू करण्यासाठी ‘प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना’ सुरू करण्यात आली होती. मासिक उत्पन्न 15,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणारे असंघटित क्षेत्रातील कामगार (Unorganized Sector Workers) या योजनेचा (Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana) लाभ घेऊ शकतात. जाणून घेऊ या योजनेबद्दल सविस्तर. पंतप्रधान … Read more

PM Pranam Yojana: रासायनिक खतांच्या कमी वापरासाठी केंद्र सरकारची ‘पीएम प्रणाम योजना’

हॅलो कृषी ऑनलाईन: रासायनिक खतांचे वाढते अनुदान कमी करता यावे (PM Pranam Yojana) यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान प्रणाम योजना सुरू केली आहे. कारण दरवर्षी शेतकऱ्यांची मागणी सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या अडचणीतही काळानुरूप वाढ होत आहे. पण त्याची मागणी कमी करता यावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे पूर्ण … Read more

Mobile App : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे; ‘या’ ॲपवर अर्ज भरून मदत मिळविता येणार

Eknath shinde

Mobile App : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या 14 महिन्यात 13 हजाराहून अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण 112 कोटी 12 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे. आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी सोपे झाले असून यासाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही. सीएमएमआरएफ या अँप्लिकेशनवर अर्ज भरुन मदत … Read more

PM Kisan Yojana : ‘या’ शेतकऱ्यांना नाही मिळणार 14 व्या हप्त्याचे पैसे; नेमकी अडचण काय?

PM Kisan Yojana new update

हॅलो कृषी ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी योजना असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या (PM Kisan Yojana) अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 28 जुलै ला 14वा हप्ता जमा करण्यात येणार आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी २००० रुपयांचे एकूण 13 हप्ते जमा झालेले आहे. आता राजस्थान येथील जालोर या ठिकाणी असलेल्या कार्यक्रमा वेळी पीएम नरेंद्र मोदी 14व्या … Read more

FPO Information : जाणून घ्या FPO म्हणजे काय ? काय आहे प्रक्रिया? ज्यामुळे बदलले अनेक शेतकऱ्यांचे नशीब

FPO Information

हॅलो कृषी ऑनलाईन : एफपीओच्या (FPO Information) माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणे, खते, यंत्रसामग्री, मार्केट लिंकेज, प्रशिक्षण, नेटवर्किंग, आर्थिक सहाय्य आणि तांत्रिक सहाय्य दिले जाते. स्टर सिस्टीम म्हणजे काय? ज्यामुळे छोट्या शेतकऱ्यांचे वाढत आहे उत्पन्न. भारताच्या (FPO India) विकासात शेतकऱ्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. कोरोनाच्या संकटातही शेतकऱ्यांनी अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीचे फळ म्हणजे आज धान्य, पिके … Read more

PM Kisan: 13व्या हप्त्याचा लाभ घ्यायचाय ? ‘ही’ कागदपत्रे तयार करा, नाहीतर खात्यात पैसे नाही येणार

PM Kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 ऑक्टोबर रोजीच ‘पीएम किसान सन्मान निधी’ (PM Kisan) योजनेचा 12 वा हप्ता जारी केला. यावेळी देशातील सुमारे 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये वर्ग करण्यात आले. यासाठी सरकारला 16 हजार कोटी रुपये खर्च करावे लागले. त्याचवेळी, आता शेतकरी पीएम किसानच्या 13व्या हप्त्याची प्रतीक्षा करू लागले … Read more

शेतकऱ्यांना सरकारची दुहेरी दिवाळी भेट, काल खात्यात पैसे, आज MSP वाढले

Grains

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आणखी एक मोठी भेट दिली आहे. PM किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता जारी केल्यानंतर, आता मोदी मंत्रिमंडळाने गव्हासह 6 रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माध्यमांना संबोधित करताना सांगितले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने 2022-23 साठी रब्बी पिकांसाठी एमएसपी … Read more

केंद्र शासनांच्या प्रमुख योजनांचा मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात केंद्र शासनाच्या विविध प्रमुख योजनांचा आढावा घेतला. केंद्र शासनाच्या लोक कल्याणकारी योजनाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना देवून शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देशही बैठकीत दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, … Read more

रब्बी हंगामात कडधान्य पिकांचे उत्पादन वाढणार! 11 राज्यांसाठी बनवली विशेष योजना

Grains

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगाम शिगेला पोहोचला आहे. याअंतर्गत खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या भातासह इतर पिकांची खुरपणी सुरू आहे. त्याच बरोबर लवकर वाणाचे धानाचे पीक पक्व झाल्यावर तयार झाले आहे. दरम्यान, रब्बी हंगामाची तयारीही सुरू झाली आहे. या क्रमाने, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने आगामी रब्बी हंगामात डाळींचे उत्पादन वाढविण्याचे नियोजन केले … Read more

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांनाही मिळणार बोनस, पीएम किसान हप्त्याची रक्कम होणार दुप्पट?

हॅलो कृषी ऑनलाईन : आयटी क्षेत्रातील मोठ्या कंपन्या किंवा मल्टी नॅशनल कंपन्या दिवाळीपूर्वी त्यांच्या कामगारांना दिवाळी बोनस देत असल्याचे तुम्ही पाहिले किंवा ऐकले असेल. यावेळी सरकार आपल्या शेतकरी बांधवांसोबत असेच काही करू शकते. शेतकऱ्यांना दिवाळीची भेट देतानाच सरकारने काही महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल. वास्तविक, शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी सरकार सातत्याने … Read more

error: Content is protected !!