Export Duty On Parboiled Rice: तांदुळ निर्यातदारांना मोठा दिलासा; केंद्र सरकारने अर्ध उकडलेल्या बिगर बासमती तांदळावरील निर्यात शुल्क हटविले!
हॅलो कृषी ऑनलाईन: केंद्र सरकारने अर्ध उकडलेल्या तांदळावरील निर्यात शुल्क (Export Duty On Parboiled Rice) काढून टाकले आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ही माहिती देण्यात आलेली आहे. परदेशी व्यापार महासंचालनालयाने (DGFT) बुधवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, तात्काळ प्रभावाने बिगर -बासमती पांढऱ्या तांदळाच्या परदेशातील शिपमेंटवर प्रति टन $490 ची किमान निर्यात किंमत (MEP) काढून टाकले आहे … Read more