Charcoal Uses In Agriculture: कोळशाचा वापर करून मातीची उत्पादकता वाढवा, शेतातही ‘या’ पद्धतीने वापरा!
हॅलो कृषी ऑनलाईन: आजपर्यंत आपण कोळशाचे वेगवेगळे उपयोग (Charcoal Uses In Agriculture) बघितले आहेत, सध्या तर टूथपेस्ट मध्ये चारकोल म्हणजेच कोळशाचा वापर केला जातो अशा जाहिराती सुद्धा येतात. परंतु शेतकरी बंधुंनो तुम्हाला माहित आहे का या कोळशाचा खत (Charcoal Fertilizer) म्हणून सुद्धा वापर करू शकता. कोळसा जमिनीची सुपीकता (Soil Fertility) वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. तुम्ही बाजारातून … Read more