Chilli Rate: आवक वाढल्याने ‘या’ बाजारात मिरचीचे भाव 50 टक्क्यांनी घसरले; शेतकर्‍यात नाराजी!  

हॅलो कृषी ऑनलाईन: मागील काही दिवसांपासून जोरात असलेले मिरचीचे भाव (Chilli Rate) अचानक आवक वाढल्यामुळे 50 टक्क्यांनी गडगडले आहे. दोन दिवसांपूर्वी मिरचीचे भाव 110 रुपये किलो एवढे होते, परंतु ठोक बाजारात मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक झाल्याने 50 टक्क्यांनी भाव (Chilli Rate) कमी झाले आहेत.   जालना जिल्ह्यातील (Jalna District) भोकरदन तालुक्यातील धावडा आणि रेणुकाई पिंपळगाव … Read more

Success Story : नगरच्या मिरचीची युरोपला गोडी; एक एकरात शार्क वन जातीची लागवड!

Success Story Of Chilli Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकरी तेच ते पीक घेण्यापेक्षा पीक पद्धतीत बदल करून अधिक चांगले उत्पादन (Success Story) मिळवत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना त्यातून अधिक उत्पन्न देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी एक एकरात हिरव्या मिरचीचे पीक घेतले आहे. आता ती मिरची थेट ब्रिटनबरोबरच युरोपियन देशात निर्यात होत … Read more

Chilli Cultivation: मिरची रोपांचे कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्याने वापरला कागदी ग्लासचा फंडा!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी सुद्धा त्यांच्या शेतात नवनवीन प्रयोग (Chilli Cultivation) करताना दिसतात. असाच एक प्रयोग सुरेश नलावडे आणि हरी नलावडे यांनी केला आहे. रामनगर येथील या दोन शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतात मिरचीचे पीक (Chilli Crop) घेतले. मिरचीची लागवड त्यांनी मल्चिंग पेपरवर (Mulching Paper) करायचे ठरविले. पण त्यांच्या लक्षात आले की मल्चिंग पेपर उन्हामुळे खूप तापतो … Read more

8 एकरात मिरची लागवडीतून 50 लाखांचे उत्पन्न; 22 वर्षीय तरुण शेतकऱ्याची कमाल!!

Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या देशात बेरोजगारी वाढत असल्याने अनेक युवक व्यवसायाकडे वळत आहेत. भारत हा कृषिप्रधान देश असून शेतीमध्येही कष्ट केल्यास भरपूर नफा कमवता येतो. चंद्रपूर जिल्ह्यातील एका तरुणाने अशाच पद्धतीने आपल्या कष्टाच्या आणि मेहनतीच्या जोरावर ८ एकर मिरची लागवडीतून ५० लाखांची घसघशीत कमाई केली आहे. आणि कष्ट केल्यास फळ हे मिळतंच हेच जगाला … Read more

मिरचीचे उत्पादन वाढवायचे असेल तर ‘या’ टिप्स फॉलो करा, मिळेल दुप्पट फायदा

chilli

हॅलो कृषी ऑनलाईन : आजकाल अनेक शेतकऱ्यांनी गहू आणि तांदळाची पारंपरिक शेती सोडून मिरचीची लागवड सुरू केली आहे. मिरची शेती केल्यास कमी खर्चात चांगला नफा मिळतो. काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर मिरचीपासून खूप जास्त उत्पादन घेता येईल. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला मिरचीचे उत्पादन वाढवण्याच्या टिप्स सांगणार आहोत. चला सुरू करुया. लागवडीपूर्वी मातीपरीक्षण मिरची लागवड सुरू … Read more

मिरचीच्या ‘या’ जातीपासून शेतकरी प्रचंड नफा कमवू शकतात, जाणून घ्या लागवडीबद्दल

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘बर्ड्स आय चिली‘ म्हणजेच थाई मिरची बाजारात सर्वाधिक लोकप्रिय आहे. या मिरचीचा भाव बाजारात 250 रुपये किलो आहे. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे याला विशेष काळजी घेण्याची गरज नाही. या पिकाला कोणत्याही शास्त्रोक्त खतांची किंवा देखभालीच्या पद्धतींची आवश्यकता नसते. चला तर मग जाणून घेऊया ‘थाई मिरची’ कशी वाढवायची आणि नफा कसा मिळवायचा. … Read more

नंदुरबार जिल्ह्यात मिरचीचा ठसका; ‘या’ कारणामुळे उत्पादन घटले,दर वाढले

हॅलो कृषी ऑनलाईन : कधी पाऊस तर कधी कडक ऊन सतत बदलत राहणाऱ्या हवामानाचा सर्वाधिक फाटका हा शेती उद्योगाला होत आहे. मिरची चे मुख्य ठिकाण नंदुरबार मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात क्षेत्र कमी झाले आहे. हंगामातील मिरचीला आवक झाली असल्याने दिवसाकाठी येथे ३ हजार क्विंटल मिरचीची आवक होत आहे तर लाल मिरचीला दोन हजार ते अडीच … Read more

मिरची लागवड माहीती भाग 2 – पिकातील प्रमुख रोग ,किड व उपाय, संपूर्ण व्यवस्थापन

chilli

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वयंपाक घरातील माळव्यामध्ये हमखास दिसणारी मिरची शेतकऱ्यांना बारमाही उत्पन्नाची हमी देते. अनेक शेतकरी मिरची पिकातून भरघोस उत्पादन घेतात . परंतु रोग ,किडींमुळे व चुकिच्या जमिनिच्या निवडीमुळे मिरची पिक हातून जावू शकते . मिरची पिकांसंबंधी भाग 1 नंतर भाग 2 मिरची पिकाची लागवड करण्याच्या तयारीत असणाऱ्या शेतकऱ्यांना हि माहीती उपयुक्त ठरणार आहे … Read more

अशा पद्धतीने करा मिर्ची लागवड भाग -1 ; भरघोस उत्पन्न देतील हे वाण 

chilli

हॅलो कृषी ऑनलाईन : मसाले पिकांमध्ये प्रमुख स्थान असलेल्या मिरचीची लागवड भारतातील दक्षिण भागात मोठ्या प्रमाणावर करण्यात येते . महाराष्ट्रातही मिरचीची लागवड करण्यात येते .आज हॅलो कृषी मिरची भाग -1 मध्ये जाणून घेऊ मिरची लागवड ते वाण निवडीची माहीती.मिरची पिकातून दर्जेदार उत्पादनासाठी हा लेख आपल्याला नक्की आवडेल . हवामान उष्ण आणि दमट हवामानात मिरची पिकाची … Read more

error: Content is protected !!