8 एकरात मिरची लागवडीतून 50 लाखांचे उत्पन्न; 22 वर्षीय तरुण शेतकऱ्याची कमाल!!

Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या देशात बेरोजगारी वाढत असल्याने अनेक युवक व्यवसायाकडे वळत आहेत. भारत हा कृषिप्रधान देश असून शेतीमध्येही कष्ट केल्यास भरपूर नफा कमवता येतो. चंद्रपूर जिल्ह्यातील एका तरुणाने अशाच पद्धतीने आपल्या कष्टाच्या आणि मेहनतीच्या जोरावर ८ एकर मिरची लागवडीतून ५० लाखांची घसघशीत कमाई केली आहे. आणि कष्ट केल्यास फळ हे मिळतंच हेच जगाला … Read more

बीड जिल्ह्यात तूर पिकावर किडींचे आक्रमण; शेतकरी चिंताग्रस्त

Tur Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न संपण्याचे नाव घेत नाहीत. यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचवेळी बीड जिल्ह्यात तूर पिकांवर किडींचे आक्रमण वाढत आहे. अतिवृष्टीमुळे काही शेतकऱ्यांची पिके वाचली. मात्र आता किडीच्या आक्रमणामुळे पिके उद्ध्वस्त होत आहेत. जिल्ह्यातील तूर पिकात फुले आली, तेव्हाच पिकांवर रस शोषक किडींनी आक्रमण केल्याचे … Read more

कसे कराल रब्बी पिकांचे पाणी आणि खत व्यवस्थापन? जाणून घ्या

Irrigation techniques

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिप पिकांची काढणी झाली असून आता शेतकरी रब्बी पिकांच्या पेरणीसाठी शेत तयार करतो आहे. राज्यात मुख्यत्वे हरभरा, ज्वारी, गहू , मका अशा पिकांची लागवड करण्यात येते. रब्बी पिकांच्या काही पिकांच्या लागवडी झाल्या आहेत किंवा काही पिकांच्या सुरू आहेत. अशा वेळी खत व पाणी देण्याचे वेळापत्रक कटाक्षाने पाळल्यास निविष्ठाचा कार्यक्षम वापर होऊन … Read more

ढोबळी मिरची वरील कीड, रोग आणि उपाय

हॅलो कृषि ऑनलाईन : ढोबळी मिरचीच्या पिकाची लागवड ही ऑगस्ट किंवा सप्टेंबर च्या महिन्यामध्ये केली जाते. आपल्या स्वयंपाकात आवर्जून ढोबळी मिरचीचा समावेश असतो. आजच्या लेखात ढोबळी मिर्चीवर पडणारी कीड रोग आणि त्याच्या उपायांबाबत माहिती घेऊया… फुल किडे – हे किडे अतिशय लहान आकाराचे असून रंग फिकट पिवळा असतो पाने खरवडून त्यातून बाहेर येणाऱ्या रसाचे शोषण … Read more

error: Content is protected !!