Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना लवकरच  मिळणार दरमहा 2100 रुपये; विधानसभा निवडणुकीच्या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील लाडक्या बहि‍णींना (Ladki Bahin Yojana) लवकरच 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्यात येतील,असे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जाहीर केले आहे.  राज्यातील विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुतीच्या ज्या योजनांनी त्यांना ऐतिहासिक यश मिळवून दिले त्यापैकी एक योजना  म्हणजे लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) होय. महायुतीच्या प्रचारातील इतर मुद्यांपैकी  लाडकी बहिण योजना … Read more

Soybean and Cotton: 15 टक्के ओलावा असलेले कापूस, सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे!

हॅलो कृषी ऑनलाईन: 15 टक्के ओलावा असलेले कापूस आणि सोयाबीन खरेदी (Soybean and Cotton) करण्याचा निर्णय केंद्रीय कृषिमंत्री (Center Agriculture Minister) यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर घेण्यात आला आहे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काल रविवारी सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली ही माहिती महायुतीसाठी गेम चेंजर ठरणार का हे पाहणे … Read more

Water Resources Department Project: जलसंपदा विभागाच्या 125 प्रकल्पांसाठी 80 हजार कोटींच्या सुधारित प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील शेतीला पाणी (Water Resources Department Project) उपलब्ध होण्यासाठी जलसंपदा विभागाच्या 125 प्रकल्पांसाठी 80 हजार कोटींच्या सुधारित प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील धामणी ता. राधानगरी येथील धामणी प्रकल्पाच्या घळ भरणी कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत … Read more

Flood Relief Fund: केंद्र सरकारकडून पूरग्रस्त राज्यांना मदत जाहीर; महाराष्ट्राला मिळाला सर्वाधिक 1492 कोटी रुपये निधी!

हॅलो कृषी ऑनलाईन: संपूर्ण देशात यावेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे (Flood Relief Fund) बहुतेक राज्यात खरीप पिकांचे नुकसान झाले आणि शेतकऱ्यांचा खरीप हंगाम (Kharif Crops) वाया गेला. परंतु केंद्र सरकारने (Central Government) अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या 14 राज्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने 5,858.60 कोटी रुपये आर्थिक साहाय्य़ जारी केले आहे. या मदतीमुळे शेतकऱ्यांना (Farmers) मोठा दिलासा मिळालेला आहे. … Read more

Subsidy For Goshala: मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील गोशाळांना अनुदान देण्याचा निर्णय; देशी गायींना मिळणार ‘राज्यमाता’ चा दर्जा!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील गोशाळांमधील देशी गायींसाठी अनुदान (Subsidy For Goshala) देण्यात येणार आहे. देशी गायींच्या (Desi Cow) पालन-पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय पन्नास रुपये अनुदान योजना राबवण्याचा निर्णय (Maharashtra Cabinet) काल 30 सप्टेंबर 2024 ला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देशी गायीला राज्यमातेचा (Rajya … Read more

error: Content is protected !!