Double Coconut : भारतात एकमेव जुळ्या नारळाचे झाड; 25 किलो असते वजन, वाचा..किंमत!

Double Coconut Tree In India

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी सध्या एकदा लागवड केल्यानंतर वर्षानुवर्षे (Double Coconut) त्यातून उत्पन्न मिळेल अशा पिकांचा आधार घेत आहे. यात दक्षिणेकडील राज्यांसह महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात नारळ उत्पादन घेतले जाते. मात्र, आता तुम्ही कधी जुळ्या नारळाचे झाड पाहिले आहे का? शेतकरी साधारणपणे एका नारळाचे उत्पादन घेतात. मात्र, देशात एक झाड असे आहे. ज्याला … Read more

Coconut Farming : ‘ही’ आहे प्रमुख चार नारळ उत्पादक राज्य; पहा, महाराष्ट्राचा क्रमांक कितवा?

Coconut Farming Top Four States

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशभरात नारळाचे उत्पादन (Coconut Farming) मोठ्या प्रमाणात घेतले जाते. नारळ हे भारतीय संस्कृतीचे एक विभिन्न अंग आहे. म्हणजे घराघरात नारळाचा मुख्यत्वेकरून धार्मिक कार्यांमध्ये वापर केला जातो. मसाल्याचा पदार्थ म्हणून सुक्या खोबऱ्याला मोठी मागणी असते. याशिवाय नारळाचे तेल देखील अनेक गोष्टींसाठी वापरले जाते. इतकेच नाही तर विविध पद्धतीने उपयोगी असल्याने नारळाच्या … Read more

Coconut MSP : ‘या’ पिकाच्या हमीभावात वाढ; 12 हजार प्रति क्विंटल मिळणार दर!

Coconut MSP Increase By Government

हॅलो कृषी ऑनलाईन : कोकणासह देशातील नारळ (Coconut MSP) उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने सुक्या खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीमध्ये (एमएसपी) मध्ये अडीचशे ते तीनशे रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता खोबऱ्याला 11 हजार 160 रुपये प्रति क्विंटल ते बारा हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा हमीभाव जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या … Read more

Coconut Tree Plantation : नारळासाठी कसे पाहिजे हवामान? सुधारित जाती कोणत्या?

Coconut Tree Plantation

हॅलो कृषी ऑनलाईन । नारळाची लागवड (Coconut Tree Plantation) उष्ण कटिबंधातील भागात चांगल्या प्रकारे होते. मंद वाहणारे वारे, जास्त आणि विखुरलेला पाऊस, दमट हवामान आणि हवेत भरपूर आर्द्रता असलेल्या प्रदेशात नारळाची झाडे चांगली वाढतात. उष्ण व कोरड्या प्रदेशात नारळाची योग्य वाढ होत नाही. नारळाच्या झाडाची वाढ 15 ते 37 अंश सेल्सिअस तापमानात चांगली होते. 10 … Read more

शेतकरी नारळाच्या झाडांचा विमा केवळ 25% खर्चात काढू शकतात : कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर

narendra singh tomar

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात नारळाचे उत्पादन वाढवायचे आहे. गुजरातमधील जुनागढ येथे नारळ लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या परिषदेत कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, देशात नारळाची लागवड वाढली पाहिजे, ही पंतप्रधानांची इच्छा आहे, त्यासाठी ते देशातील प्रक्रिया युनिट्स आणि उत्पादनांची निर्यात वाढवण्याची सतत मागणी करत … Read more

मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; खोबऱ्याच्या MSP मध्ये वाढ

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या शेताच्या बांधावर नारळाची झाडं लावली असतील आणि त्यातून तुम्हाला चांगले उत्पादन मिळत असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. केंद्रातील मोदी सरकारने नारळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. 2022या वर्षासाठी खोबऱ्यासाठी MSP वाढवण्यात आली आहे. खोबऱ्यांसाठीचा MSP 10,335 वरून 10,590 रुपये इतका करण्यात आला आहे. … Read more

error: Content is protected !!