Weather Update : राज्यातील ‘या’ भागांमध्ये थंडी कायम; रब्बी पिकांना होतोय फायदा!

Weather Update Today In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात एकीकडे उन्हाची ताप तर पहाटेच्या सुमारास थंडी असे संमिश्र हवामान (Weather Update) सध्या अनुभवायला मिळत आहे. मागील आठवडाभर राज्यात झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. अशातच आता पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागांमध्ये थंडीत झालेली वाढ कायम राहणार आहे. मात्र, त्यानंतर सर्वच भागांत किमान तापमानात हळूहळू वाढ … Read more

Weather Update : या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने दिला इशारा; पुढील पाच दिवस कसे राहणार वातावरण?

Weather Update-3

पुणे । राज्यात आज तापमानात (Weather Update) घट झाल्याचे पाहायला मिळाले. पुणे, मुंबई या प्रमुख शहरांसह उत्तर महाराष्ट्रात थंडीने हुडहुडी भरवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांसाठी तीव्र शीत लाटेचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची, फळबागांची योग्य काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे. राज्यात आज सर्वात कमी तापमानाची नोंद जळगाव, औरंगाबाद येथे झाली … Read more

Weather Update : राज्यात आज थंडीने केला कहर; शेतकऱ्यांनी कशी घ्यावी पिकांची काळजी?

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात जानेवारी महिन्यापासून तापमानात (weather Update) मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील पाच दिवसांपासून तर राज्यात थंडीने अक्षरशः कहर केला आहे. पुणे, मुंबई या शहरांमध्येही अतिशय कमी तापमानाची नोंद झाली आहे. अशा वातावरणामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची, फळबागांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो हरभरा, गहू या पिकांना थंडीमुळे मोठा … Read more

हवामान अंदाज : येत्या 4-5 दिवसात राज्यातील थंडी कमी होणार

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील भागात थंडी मध्ये वाढ झाली आहे. तसेच दिवसातील तापमानात देखील घट होताना दिसत आहे. राज्यातील काही भागांमध्ये किमान तापमान 12 अंशांच्या खाली घसरले आहे. दरम्यान राज्यात येत्या चार-पाच दिवसांत तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच हिवाळ्याची तीव्रता देखील कमी होण्याची शक्यता आहे. … Read more

उत्तर भारतातील थंडीची लाट कमी होणार, महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार? जाणुन घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रात थंडी वाढली आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट कायम आहे. बुधवारी दिनांक 22 रोजी जळगाव येथे नीचांकी 7.3 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज दिनांक 23 रोजी राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यात किमान तापमानात सातत्याने घट होत असल्याने थंडीचा कडाका वाढला … Read more

महाराष्ट्र गारठला ! ‘या’ जिल्ह्यात हंगामातील नीचांकी 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Weather Report

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडील थंड वारे आणि महाराष्ट्रात हुडहुडी वाढली आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे. मंगळवारी जळगाव येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज दिनांक 22 रोजी राज्यात गारठा कायम राहण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्र गारठला गेले काही दिवस विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात सह मराठवाड्यात … Read more

हवामान अंदाज : पुढील 5 दिवस बहुतांश भागात कोरडे हवामान; थंडीची लाट नाही

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दिवसभर उन्हाचा चटका आणि रात्री, पहाटे थंडी अनुभवायला मिळत आहे. आज दिनांक अकरा रोजी राज्यात मुख्यतः कोरडे हवामानाचा अंदाज आहे तसंच तापमानातही चढ-उतार होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. वायव्य आणि उत्तर भारतातील राज्यात थंडी वाढत आहे राजस्थानच्या चुरू येथे दिनांक दहा रोजी शुक्रवारी देशाच्या सपाट भूभागावरील सर्वात निचांकी … Read more

10 तारखेला विदर्भ होणार कूल…हवामान विभागाने दिले संकेत

Weather Report

पुणे : यंदा मार्च महिन्यातच उन्हाचा पारा 40 अंश पर्यंत गेला आहे. नागरिक मात्र उन्हाळ्यामुळे हैराण झाले आहेत. राज्यात विदर्भात काही भागात उष्णतेची लाट आली आहे. छत्तीसगडच्या दक्षिण भाग व परिसरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय होत आहे. त्यामुळे विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर,वर्धा जिल्ह्यात शनिवारी विजांच्या कडकडाटात व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या … Read more

Weather Report : राज्यात गुलाबी थंडीत वाढ; पुढील आठ दिवस राहणार थंडीची लाट

Weather Report

मुंबई | उत्तरेत बर्फवृष्टी सुरू असल्याने शीत, बाष्मयुक्त वारे वाहून येत असल्याने कमाल व किमान तापमानात कमालीचीचढ-उतार होत आहे. गत वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत प्रथमच 10.5 अंशांवर तापमान गेल्याची नोंद वेधशाळेनं घेतली आहे. यामुळे पहिल्यांदाच आद्रतेत घट आणि गारठ्यात वाढ झाल्याने आता गल्लोगल्ली आणि गावागावांमध्ये शेकोटी पेटू लागल्या आहे. पुढील आठ दिवस असेच वातावरण राहणार … Read more

महाराष्ट्राच्या काही भागांत तापमान 10°c पेक्षा कमी राहणार; फेब्रुवारीत अनुभवायला मिळणार गुलाबी थंडी

मुंबई | राज्यात सर्वत्र थंडिचा कडाका वाढला असून आता पुढील काही दिवसांत तापमान 10° c पेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात फेब्रुवारीच्या पहील्या आठवड्यानंतर, परत एकदा थंडीचा स्पेल येण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील ३-४ दिवस उत्तर मध्य महाराष्ट्र, संलग्न मराठवाडा,कोकण, मुंबईसह, मध्ये तापमानात विषेश घट दिसू शकते. तसेच काही … Read more

error: Content is protected !!