Kapus Bajar Bhav : कापूस दरात चढ की उतार; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Kapus Bajar Bhav In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील 15 दिवसांपासून कापूस बाजारात (Kapus Bajar Bhav) आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच आज राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कापसाचे दर हे हमीभावापेक्षा अधिक असल्याचे पाहायला मिळाले. घटलेली आवक आणि त्या तुलनेत बाजारात मागणी वाढली असल्याने सध्या कापूस दर आठ हजार रुपये प्रति क्विंटलवर जाऊन पोहचले आहेत. आज राज्यातील देऊळगाव राजा … Read more

Kapus Bajar Bhav : कापूस दरात चढ की उतार; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Kapus Bajar Bhav Today 20 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यात कापूस दरात (Kapus Bajar Bhav) मोठी वाढ पाहायला मिळाली होती. मात्र, आज बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बाजार समिती वगळता अन्य बाजार समित्यांमध्ये, मागील आठवड्याच्या शेवटी असलेल्या दराच्या तुलनेत घट नोंदवली गेली आहे. देऊळगाव राजा बाजार समिती आज कापसाची 1000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7500 ते किमान 6500 रुपये … Read more

Kapus Bajar Bhav : कापसाला 7500 रुपये भाव; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Kapus Bajar Bhav Today 15 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कापूस दर (Kapus Bajar Bhav) मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घसरले होते. शेतकऱ्यांना हमीभाव मिळणे देखील मुश्किल झाले होते. अशातच आज कापूस दरात काहीशी सुधारणा दिसून आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बाजार समितीत आज कापसाला सर्वाधिक कमाल 7500 ते किमान 6600 रुपये तर सरासरी 7300 रुपये प्रति क्विंटलचा दर … Read more

Kapus Bajar Bhav:कापूस खरेदी अजूनही संथ गतीने; जाणून घ्या बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन: चालू खरीप हंगामात देशात कापसाचे उत्पादन घटले असून, दर (Kapus Bajar Bhav) एमएसपीपेक्षा प्रतिक्विंटल 300 ते 400 रुपये कमी आहेत. एमएसपी प्रतिक्विंटल 7020 रुपये असली तरी सध्या कापसाला प्रतिक्विंटल 6600 ते 6750 रुपये दर मिळत आहे. हंगामात देशात कापसाचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत 8 टक्क्यांनी घटणार असून, ते 295 लाख गाठींवर स्थिरावणार असल्याचा अंदाज … Read more

Bajar Bhav News : शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले; मोठ्या घोषणा नकोत, योग्य भावाची मागणी!

Bajar Bhav News Today 29 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : अवघ्या दोन ते तीन दिवसांमध्ये देशाचा अर्थसंकल्प (बजेट) (Bajar Bhav News) सादर होणार आहे. मात्र, सध्या कांदा, कापूस, सोयाबीन या खरिपातील पिकांसोबतच वांगी, शिमला मिरची यांसह काही भाजीपाला पिकांना देखील योग्य मोबदला मिळत नाहीये. परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कांदा पिकाचा तर उत्पादन खर्चही निघत नाहीये. कापसाला हमीभावापेक्षा … Read more

Minimum Support Price : कापसाला 10,767 रुपये, धानाला 3284 रुपये एमएसपीची मागणी? वाचा…

Minimum Support Price Of Cotton And Paddy

हॅलो कृषी ऑनलाईन : धानाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये (Minimum Support Price) वाढ करण्याची मागणी पंजाब सरकारकडून केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. धानाला पुढील वर्षीपासून 3 हजार 284 रुपये प्रति क्विंटल दर देण्याची मागणी पंजाब सरकारने एका प्रस्तावाद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे. शेतकऱ्यांना धानाच्या विक्रीतून जास्तीत जास्त नफा मिळवता यावा. यासाठी पंजाब सरकारने केंद्राकडे (Minimum Support … Read more

Cotton Purchase : कापूस खरेदी केंद्रांबाबत उदासीनता; शेतकऱ्यांना मोठा फटका!

Cotton Purchase Centres In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात कापूस (Cotton Purchase) या पिकावर मोठया प्रमाणात शेतकरी अवलंबून आहेत. मात्र गुलाबी बोंड अळी आणि अन्य नैसर्गिक संकटांमुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडलेला असतानाच आता सरकारकडून कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात उदासीनता दाखवली जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना आपला कापूस हमीभावापेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांना विक्री … Read more

Kapus Bajar Bhav : पांढऱ्या सोन्याला भाव कधी मिळणार; पहा आजचे कापूस बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : चालू वर्षीच्या हंगामात कापूस दरात (Kapus Bajar Bhav) असलेली स्थिरता शेतकऱ्यांची पाठ सोडत नाहीये. त्यामुळे सध्या अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून आहे. त्यातच नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा कापूस ओला झाला आणि दरात घसरण झाली आहे. या दर घसरणीमुळे कापसाचा किमान आधारभूत दर 7020 रुपये प्रति क्विंटल असताना, बाजार … Read more

Cotton Purchase : केंद्राकडून 900 कोटींच्या कापसाची खरेदी; सीसीआयची माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘2023-24 च्या कापूस हंगामात (ऑक्टोबर 2023 ते सप्टेंबर 2024) देशातील शेतकऱ्यांकडून (Cotton Purchase) आतापर्यंत 2.50 लाख गाठी (1 गाठ = 170 किलो) कापूस खरेदी केला असून, यासाठी शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतींच्या दराने (Cotton Purchase) 900 कोटी रुपये देण्यात आले आहे.’ अशी माहिती भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) जाहीर केली आहे. भारतीय कापूस … Read more

Kapus Bajar Bhav : कापूस दर स्थिर, शेतकरी संभ्रमात; पहा आजचे राज्यातील भाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कापूस दर (Kapus Bajar Bhav) गेल्या महिनाभरापासून स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या कापसाला (Kapus Bajar Bhav) किमान आधारभूत किंमतीच्या बरोबरीने दर मिळत आहे. त्यामुळे कापूस बाजारात विक्री करावा? की साठवून ठेवावा? अशी मनस्थितीत शेतकऱ्यांची असल्याचे सांगितले जात आहे. मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस साठवून ठेवला … Read more

error: Content is protected !!