कापूस पिकांवर किडींचा प्रादुर्भाव; शेतकरी अडचणीत, इतर पिकांकडे वळण्याचा विचार

Cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न संपत नाहीये . पावसामुळे आधी कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यानंतर हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना कमी भाव मिळाला. दुसरीकडे कापसाच्या दरात थोडीफार सुधारणा होताना दिसत असतानाच पिकांवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यातील खान्देशात सुमारे दोन लाख हेक्टर कापसाचे क्षेत्र रिकामे झाले आहे. गुलाबी बोंडअळीचा … Read more

प्रमाणापेक्षा पाऊस जास्त झालाय ? कसे जगवाल वावरातल्या कापूस पिकाला ?

Cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही दिवसात राज्यातील अनेक भागात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. याचा परिणाम शेतात असलेल्या कापूस पिकावर झाला आहे. अशावेळी पिकावर परिणाम होतो. पिकावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होतो. आजच्या लेखात आपण प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्यावर कापूस पिकाची काळजी कशी घ्यावी ? जाणून घेऊया… कापूस पिकाला अतिपाऊस झाल्याने काय होतो परिणाम … Read more

कपाशीमध्ये दिसताच डोमकळी : कामगंध सापळे लावले तरच कमी होईल गुलाबी बोंडअळी…..!

Cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : काही भागात वेळेवर लागवड झालेल्या कपाशीला फुले लागली असून त्यावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.. सद्या वातावरण ढगाळ असल्याने व कापसाला पाते, फुले लागत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहे. मादी पतंग पाते, फुले यावर अंडी घालतात, त्यामुळे कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ आहे … Read more

MCX वर कापसाचा भाव 50,000 रुपयांवर, या महिन्यात भाव 14 टक्क्यांनी वाढले

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : जगभरात कापसाचे उत्पादन घसरण्याची भीती असल्याने यंदा कापसाचे भाव गगनाला भिडले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, कापसाचे भाव सातत्याने 50,000 रुपयांच्या वर आहेत. ऑगस्ट 2022 मध्ये कापसाच्या किमतीत आतापर्यंत 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ अॅग्रिकल्चर (USDA) ने यूएस कापूस उत्पादन 2022 चा अंदाज यावेळी 12.01 दशलक्ष गाठींवरून … Read more

Cotton PA 837 : देशी कापसाचे नवे वाण केवळ 160 दिवसांत होते तयार; पहा वैशिष्टये

Cotton Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मागच्या दोन दशकांपासून बहुतांश शेतकरी संकरित बीटी जातींची लागवड करीत आहेत. मात्र त्याची उत्पादकता कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा देशी वाणाकडे वळत आहेत. आज आपण कापसाच्या एका देशी वणाविषयी माहिती करून घेउया… परभणी येथील कापूस संशोधन केंद्राने देशी … Read more

अतिवृष्टीने आधीच नुकसान, आता उरल्यासुरल्या कापूस पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतेत

Cotton Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : नंदुरबार जिल्ह्यात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मागील हंगामात कापसाला चांगला भाव मिळाला त्यामुळे यंदा देखील जिल्ह्यात कापसाची लागवड चांगली झाली आहे. मात्र कधी अतिवृष्टी तर कधी पिकांवर पडणारे रोग यामुळे इथला शेतकरी चिंतेत आहे. अशातच कापूस पिकाला मर रोगाने ग्रासले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवी समस्या निर्माण झाली आहे. खरीप … Read more

कापसाला मिळतोय चांगला भाव ; ‘या’ वेळेत करा कापसाची पेरणी होईल फायदा , जाणून घ्या

Cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना अधिक नफा मिळावा यासाठी कापूस पेरणीची वेळ सुरू झाली आहे. अशा स्थितीत शेतकरी बांधव आपल्या रिकाम्या शेतात पुढील पिकाची लागवड करण्याच्या तयारीत आहेत. तुम्हालाही तुमच्या शेतात कापूस पेरायचा असेल तर आतापासूनच पेरणीची प्रक्रिया सुरू करावी.शेतकऱ्यांसाठी कापूस पेरणीसाठी 15 एप्रिल ते 15 मे ही योग्य वेळ मानली जाते. या काळात कापसाची … Read more

केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे व्यापारी सुखावला ; मात्र कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत कापसावरील सीमाशुल्क हटवले आहे. आतापर्यंत कापसाच्या आयातीवर 11 टक्के कर आकारला जात होता. यामध्ये पाच टक्के मूलभूत कस्टम ड्युटी आणि पाच टक्के कृषी-पायाभूत विकास उपकर होता. कापसावरील सीमाशुल्क हटवल्यानंतर संपूर्ण कापड साखळी – सूत, फॅब्रिक, कपडे आणि मेडअपला फायदा होईल. कापड निर्यातीलाही याचा फायदा होणार आहे. पण … Read more

पांढऱ्या सोन्याला झळाळी ; कापसाला मिळाला रेकॉर्डब्रेक 13,450 रुपयांचा भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो कापसाच्या दारातली तेजी कायम असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या हंगामात या पांढऱ्या सोन्याचा दर वाढता वाढता वाढे असाच राहिला आहे. या वर्षाच्या सुरवातीपासून कापसाच्या दारात तेजी जाणवत आहे. ही तेजी अद्यापही कायम आहे. नुकताच अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपयांचा भाव मिळाला होता. मात्र … Read more

आजही कापसाचा दर 10 हजारांवर टिकून , पहा कुठे मिळाला किती भाव ?

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन :शेतीविश्वात कापसाच्या दराने यंदा रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. यंदा इतर कोणत्याही कृषिमालापेक्षा कापसाला चांगले दर मिळत आहेत. एव्हढेच नाही तर दरात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार देऊळगाव राजा इथं कापसाला प्रति क्विंटल साठी दहा हजार 210 इतका कमाल भाव मिळाला आहे. आज … Read more

error: Content is protected !!