यंदाही पांढऱ्या सोन्याचा बोलबाला ! राज्यात कापसाला चांगला दर मिळण्याची शक्यता

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, मागील हंगामात इतर कोणत्याही शेतीमालापेक्षा कोणत्या मालाला चांगला भाव मिळाला तर तो कापसाला मिळाला. मागील हंगामात कापसाचा दर प्रति क्विंटल १४ हजारांपर्यंत पोहचला होता. त्यामुळे कापूस लागवडीतून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा यंदाही वर्षी शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. असे असताना एक आनंदाची बातमी म्हणजे नव्या कापसाला प्रति क्विंटल १० हजार … Read more

चांगली बातमी …! कापसातील तेजी कायम राहण्याचा अंदाज

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो , कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. कापसाच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज तज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. हंगामातील सर्वाधिक चांगला दर हा कापूस पिकाला मिळाला आहे. सध्या कापसाला १२ हजार रुपयांपर्यंत कमाल भाव मिळतो आहे. कापसाची आवक सध्या कमी असली तरी कापसाची मागणी मात्र मोठी आहेत. त्यामुळे कापसाच्या … Read more

कापसाच्या भावात तेजी कायम ; पहा राज्यातील बाजारसमित्यामध्ये किती मिळतोय भाव?

Cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो हंगामामध्ये सर्वात चांगला दर मिळालेले पीक म्हणजे कापसाचे पीक होय. कापसाच्या पिकाला मागील अनेक वर्षांचे रेकॉर्डब्रेक करत या वर्षी तब्बल 13 हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळवला. त्यामुळे सहाजिकच कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आतादेखील सध्याचे बाजार भाव बघता कापसाच्या दरातील तेजी कायम आहे. आज सायंकाळी चार … Read more

कापसाला मिळतोय चांगला दर ; शेतकऱ्यांमध्ये मात्र कहीं खुशी..कहीं गम…

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या कापसाचे दर, हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही तेजीत असल्याचे पहायला मिळत आहे. मागच्या महिन्यात कापसाने क्विंटलमागे तब्बल १३ हजार रुपयांवर उसळी मारली. शिवाय सध्या कापसाला १२ हजार रुपयांपर्यंत दर मिळत असून फरदड कापसाला देखील १० हजार रुपयांचा भाव मिळताना दिसतो आहे. कापसाला केवळ फेब्रुवारी महिना सोडला तर चांगले दर … Read more

पांढऱ्या सोन्याला झळाळी ; कापसाला मिळाला रेकॉर्डब्रेक 13,450 रुपयांचा भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो कापसाच्या दारातली तेजी कायम असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या हंगामात या पांढऱ्या सोन्याचा दर वाढता वाढता वाढे असाच राहिला आहे. या वर्षाच्या सुरवातीपासून कापसाच्या दारात तेजी जाणवत आहे. ही तेजी अद्यापही कायम आहे. नुकताच अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपयांचा भाव मिळाला होता. मात्र … Read more

कापूस दराचा स्वॅग ‘पुष्पा’ प्रमाणेच ,झुकेगा नही… ! सोमवारी मिळाला 11 हजार845 इतका विक्रमी दर

हॅलो कृषी ऑनलाइन : मागील वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. परिणामी कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. मात्र व्यापाऱ्यांकडून कापसाला मोठी मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाला चांगला दार मिळाला. कापसाच्या दरातील तेजी आता हंगाम संपत आला तरी कायम आहे. सोमवारी आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला विक्रमी 11 हजार 845 इतका दर … Read more

आजही कापसाचा दर 10 हजारांवर टिकून , पहा कुठे मिळाला किती भाव ?

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन :शेतीविश्वात कापसाच्या दराने यंदा रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. यंदा इतर कोणत्याही कृषिमालापेक्षा कापसाला चांगले दर मिळत आहेत. एव्हढेच नाही तर दरात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार देऊळगाव राजा इथं कापसाला प्रति क्विंटल साठी दहा हजार 210 इतका कमाल भाव मिळाला आहे. आज … Read more

कापसाची तेजी कायम ; दर आणखी वाढण्याची शक्यता… आज कमाल दर 10551 वर, पहा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी कापसाला मात्र सोन्याची झळाळी कायम आहे. कापसाच्या भावात तेजी राहण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. या आठवड्यात सरकीच्या दरात वाढ होत आहे. आज कापसाचा दर देखील वधारलाय. गेल्या काही दिवसांपासून कापसाचे दर हे दहा हजारांवर स्थिरावले असले तरी भविष्यात मात्र कापसाला 13 … Read more

कापसाच्या दरात तेजी कायम , दर 10 हजार 300 च्या वर ; पहा आजचे कापूस बाजारभाव

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार मनवत इथं कापसाला सर्वाधिक 10205 रुपये इतका कमाल भाव मिळाला. आज मनवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन हजार 500 क्विंटल लोकल कापसाची आवक झाली. याकरिता किमान भाव 8300, कमाल भाव 10205 तर सर्वसाधारण भाव दहा हजार 130 रुपये इतका मिळाला आहे. तर सायंकाळी सहा … Read more

कापसाला मिळतोय चांगला दर ; जाणून घ्या आजचे कापूस बाजारभाव

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या हंगामात कापसाला चांगला भाव मिळतो आहे. जानेवारी महिन्याच्या ४ तारखेपासून कापसाला प्रति क्विंटल दहा हजारांचा भाव मिळायला सुरुवात झाली. आणि आता बघता बघता कापसाला 11 हजारांचा भाव मिळाला आहे. कापसाच्या उत्पादनातील घट आणि मागणीत झालेली वाढ ही कापसाच्या दरवाढीची मुख्य कारणे आहेत. काही का असेना मात्र मोठ्या कष्टाने जगवलेल्या कापसाला … Read more

error: Content is protected !!