Soybean and Cotton: 15 टक्के ओलावा असलेले कापूस, सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे!
हॅलो कृषी ऑनलाईन: 15 टक्के ओलावा असलेले कापूस आणि सोयाबीन खरेदी (Soybean and Cotton) करण्याचा निर्णय केंद्रीय कृषिमंत्री (Center Agriculture Minister) यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर घेण्यात आला आहे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काल रविवारी सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली ही माहिती महायुतीसाठी गेम चेंजर ठरणार का हे पाहणे … Read more