Cotton Soybean Subsidy: कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार 10 हजार रुपये अर्थसहाय्य!

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगाम 2023 मधील (Cotton Soybean Subsidy) कापूस आणि सोयाबीन उत्पादक (Cotton Soybean Farmers) 65 लाख शेतकऱ्यांना 2 हजार 500 कोटी अर्थसहाय्य वितरीत होणार असल्याची घोषणा कृषिमंत्री (Agriculture Minister) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केली होती. त्यामुळे राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. खरीप हंगाम 2023 मधील … Read more

Soybean Procurement Center: राज्यातील सोयाबीन खरेदी केंद्र तातडीने सुरु करण्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील सोयाबीन खरेदी केंद्र (Soybean Procurement Center) तातडीने सुरू करावे असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. कृषी विभागाच्या वतीने मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहे. केंद्र शासनाने सोयाबीन खरेदीसाठी हमीभाव (Soybean Procurement MSP) घोषित केले आहेत. … Read more

error: Content is protected !!