Pink bollworm in cotton crop : अशा पद्धतीने करा कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण
हेलो कृषी ऑनलाईन : कापूस पिकामध्ये ऑगस्ट महिन्यापासून डोमकळीचा प्रादुर्भाव गुलाबी बोंडअळीच्या (Pink bollworm in cotton crop) स्वरूपात मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. त्यामुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. कापूस पिकात पहिल्या अवस्थेमध्ये गुलाबी बोंडअळी (Pink bollworm in cotton crop) फुलांमध्ये शिरते. ही बोंडअळी पाकळ्यांना लाळेद्वारे एकमेकांना जोडून स्वतःला संरक्षणासाठी बंदिस्त करून घेते. प्रादुर्भावग्रस्त फुले … Read more