Dairy Farming : गायीच्या दुधात होईल 10 टक्के वाढ; करा ‘हे’ सोपे उपाय!

Dairy Farming Increase Cow Milk

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची (Dairy Farming) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इतकेच नाही तर दूध उत्पादक शेतकरी कालानुरूप हायटेक होताना दिसत आहे. मात्र, राज्यात एक किंवा दोन गायीच्या माध्यमातून डेअरी व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना गायीची धार काढण्यासाठी मिल्किंग मशीन तसे परवडणारे नसते. ज्यामुळे महाराष्ट्रात सध्या तरी हाताने … Read more

Shakira Cow : ‘या’ शेतकऱ्याची गाय देते 80 लिटर दूध; आशियात सर्वाधिक दूध देण्याचा विक्रम!

Shakira Cow Gives 80 Liters Of Milk

हॅलो कृषी ऑनलाईन : दूध उत्पादकांना एखादी गाय (Shakira Cow) ही दिवसाला 80 लिटर दूध देते, असे सांगितले तर खरे वाटेल काय? मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा शेतकऱ्याच्या गायीबद्दल सांगणार आहोत. जिची दिवसातून तीन वेळा धार काढावी लागते. असे 24 तासांमध्ये तीन वेळेचे मिळून ही गाय तब्बल 80 लीटर 756 मिलीग्रॅम दूध देते. हरियाणामध्ये … Read more

Dairy Farming : देशी व जर्सी गायींमध्ये काय फरक असतो; वाचा संपूर्ण माहिती…

Dairy Farming Indian And Jersey Cow

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशामध्ये डेअरी व्यवसाय (Dairy Farming) मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. शेतीनंतर जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी दूध व्यवसायाला प्राधान्य दिले असून, काही शेतकरी तर पूर्ण वेळ दूध व्यवसाय करताना दिसून येतात. यात काही शेतकरी हे म्हशी तर काही शेतकरी हे गायींच्या मदतीने आपला दूध व्यवसाय करत असतात. देशी व जर्सी अशा दोन्ही गायींच्या … Read more

Milk Subsidy : गाईंचे इअर टॅगिंग कसे कराल; वाचा संपूर्ण माहिती एका क्लिकवर…

Milk Subsidy Tagging Of Cows

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून दूध दराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. गायीच्या दुधासाठी सरकारने दूध अनुदान (Milk Subsidy) देण्याची घोषणा केली असून, त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी काही अटी आणि शर्ती निर्धारित केलेल्या आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना या अटींची पूर्तता केल्यानंतरच दूध अनुदान … Read more

Milk Subsidy : दूध अनुदानाची निव्वळ घोषणाच; अद्यापही जीआर नाही!

Milk Subsidy Still No GR

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास (Milk Subsidy) विभागाकडून गेल्या आठवड्यात राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता ही केवळ घोषणाच असून, त्याबाबत अजून तरी सरकारकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. दूध उत्पादकांना अनुदान देण्याची फाईल मंत्रिमंडळ मंजुरीविना पडून असल्याने याबाबाबतचा कोणताही निर्णय … Read more

Milk Subsidy : दूध उत्पादकांना 5 रुपये अनुदान; दुग्धविकास मंत्र्यांची मोठी घोषणा!

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील दूध उत्पादक (Milk Subsidy) शेतकरी मोठ्या संघर्षातून व्यवसाय करत होते. दूध दरात 27 रुपये प्रति लिटरपर्यंत झालेली घसरण त्यातच चारा, ढेप यांचे भाव गगनाला भिडले होते. मात्र आता राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रति लिटर 5 … Read more

Milk Rate GR : पशुपालकांसाठी आनंदाची बातमी! दुधाच्या दराबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय! जाणून घ्या काय भाव मिळणार

Milk Rate GR शासन निर्णय-2

Milk Rate GR । देशात अनेकजण शेतीसोबत पशुपालनाचा जोडव्यवसाय करतात. त्यामुळे पशुपालकांना दुग्धव्यवसाय करून आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास खूप मोठी मदत होते. परंतु मागील काही दिवसांपासून गायीच्या दुध दरात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली होती. त्यामुळे पशुपालकवर्ग कमालीचा नाराज झाला होता. आता याच पशुपालकांसाठी एक आनंदाची आणि एक महत्वाची बातमी आहे. राज्यातील सहकारी व खाजगी दूध … Read more

Phule Triveni Cow : ‘ही’ गाय पाळाल तर मिळेल सर्वात जास्त दूध; माहिती अन किंमत जाणून घ्या

Phule Triveni Cow

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतीला जोडधंदा (Agriculture Business) म्हणून अनेक शेतकरी सध्या गोपालन (Cow Farming) करत आहेत. चांगल्या जातीच्या गायी घेऊन जर व्यवस्थित नियोजन करत गोपालन केले तर शेतकरी नक्कीच फायद्यात राहू शकतो. मात्र बऱ्याचवेळा कोणती गाय सर्वात फायदेशीर (Profit) राहू शकेल हे शेतकऱ्याला लक्षात येत नाही. आज आम्ही तुम्हाला सर्वात अधिक दूध देणाऱ्या फुले … Read more

‘वारणा’ आणि ‘गोकुळ’ कडून गायीच्या दूध खरेदी दरात वाढ; 1 सप्टेंबर पासून नवे दर लागू

Cow Milk

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या वारणा आणि गोकुळ दूध समूह यांच्याकडून गायीच्या दूध दरात वाढ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. वारणा दूध संघाने गायीच्या खरेदी दुधास प्रतिलिटर २ रुपये दर वाढ केल्याची माहिती वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली आहे. कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाने … Read more

error: Content is protected !!