Dairy Farming : गाय हिटवर आलीये की नाही? सांगणार जादुई पट्टा; पुण्यातील कंपनीकडून निर्मिती!

Dairy Farming Cow Heat Or Not

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतीनंतर दुसरा सर्वात महत्वाचा व्यवसाय म्हणून डेअरी व्यवसायाची (Dairy Farming) क्रेझ आहे. डेअरी व्यवसायातील यश हे प्रामुख्याने दोन गोष्टींवर अवलंबून असते. यात पहिले म्हणजे दूध आटल्यानंतर गायीने वेळेत दुसरे वासरू देणे. अर्थात त्यासाठी शेतकऱ्यांना गाय हिटवर (माजावर) आली की नाही? यावर लक्ष ठेऊन राहावे लागते. दुसरे म्हणजे शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय … Read more

Dairy Farming : गायीच्या दुधात होईल 10 टक्के वाढ; करा ‘हे’ सोपे उपाय!

Dairy Farming Increase Cow Milk

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची (Dairy Farming) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इतकेच नाही तर दूध उत्पादक शेतकरी कालानुरूप हायटेक होताना दिसत आहे. मात्र, राज्यात एक किंवा दोन गायीच्या माध्यमातून डेअरी व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना गायीची धार काढण्यासाठी मिल्किंग मशीन तसे परवडणारे नसते. ज्यामुळे महाराष्ट्रात सध्या तरी हाताने … Read more

Milk Subsidy : दूध अनुदानासाठी 283 कोटींची आवश्यकता; राज्य सरकारची माहिती!

Milk Subsidy For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर 5 रुपये अनुदान (Milk Subsidy) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण राज्याचा विचार करता, राज्यात प्रतिदिन 1 कोटी 60 लाख लिटर दूध संकलित होत आहे. या आकडेवारीचा विचार करता त्यानुसार शेतकऱ्यांना अनुदान योजनेसाठी 283 कोटींची आवश्यकता आहे. यापैकी 204 कोटींचा निधी पुरवणी मागणीद्वारे व … Read more

Dairy Farming : ‘हे’ उपाय करा, उन्हाळ्यात गाय-म्हशीचे दूध उत्पादन घटणारच नाही!

Dairy Farming Tips For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनके भागांमध्ये दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका वाढला (Dairy Farming) असून, उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मात्र, उन्हाळयाच्या दिवसांमध्ये दुधाळ जनावरांच्या दुधामध्ये मोठी घट होऊन, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. उन्हाळयात प्रामुख्याने दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनात १० टक्क्यांहून अधिकची घसरण दिसून येते. आपल्या दुभत्या जनावरांची योग्य ती काळजी घेतल्यास, दूध उत्पादक शेतकरी … Read more

Shakira Cow : ‘या’ शेतकऱ्याची गाय देते 80 लिटर दूध; आशियात सर्वाधिक दूध देण्याचा विक्रम!

Shakira Cow Gives 80 Liters Of Milk

हॅलो कृषी ऑनलाईन : दूध उत्पादकांना एखादी गाय (Shakira Cow) ही दिवसाला 80 लिटर दूध देते, असे सांगितले तर खरे वाटेल काय? मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा शेतकऱ्याच्या गायीबद्दल सांगणार आहोत. जिची दिवसातून तीन वेळा धार काढावी लागते. असे 24 तासांमध्ये तीन वेळेचे मिळून ही गाय तब्बल 80 लीटर 756 मिलीग्रॅम दूध देते. हरियाणामध्ये … Read more

Dairy Farming : देशी व जर्सी गायींमध्ये काय फरक असतो; वाचा संपूर्ण माहिती…

Dairy Farming Indian And Jersey Cow

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशामध्ये डेअरी व्यवसाय (Dairy Farming) मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. शेतीनंतर जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी दूध व्यवसायाला प्राधान्य दिले असून, काही शेतकरी तर पूर्ण वेळ दूध व्यवसाय करताना दिसून येतात. यात काही शेतकरी हे म्हशी तर काही शेतकरी हे गायींच्या मदतीने आपला दूध व्यवसाय करत असतात. देशी व जर्सी अशा दोन्ही गायींच्या … Read more

Milk Production : म्हशीने 20, गायीने 40 लिटर दूध देत मिळवला पहिला क्रमांक; ‘गोकुळ’ची स्पर्धा!

Milk Production Gokul Competition

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारला असून, राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन (Milk Production) घेतात. दूध उत्पादन घेण्यात स्पर्धा निर्माण व्हावी, या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्यातील ‘गोकुळ’ या दूध उत्पादक संघाकडून दूध उत्पादक शेकऱ्यांसाठी एक स्पर्धा घेतली जाते. यावर्षी एका जाफराबादी म्हशीने दैनिक दोन वेळचे 20 लिटर 580 मिली तर एका … Read more

Milk Rate : दूध दराबाबत सरकारचा ‘जीआर’; खरेदी निकषांमध्ये बदल!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दूध दराबाबत (Milk Rate) शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरु आहेत. आंदोलकांचा रोष पाहता आता राज्य सरकारने दूध खरेदीच्या (Milk Rate) निकषांमध्ये महत्वाचा बदल केला आहे. 3.5 फॅट व 8.5 एसएनएफऐवजी यापुढे 3.2 फॅट व 8.3 एसएनएफ या नव्या निकषानुसार राज्यातील शेतकऱ्यांकडून गायीचे … Read more

‘वारणा’ आणि ‘गोकुळ’ कडून गायीच्या दूध खरेदी दरात वाढ; 1 सप्टेंबर पासून नवे दर लागू

Cow Milk

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या वारणा आणि गोकुळ दूध समूह यांच्याकडून गायीच्या दूध दरात वाढ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. वारणा दूध संघाने गायीच्या खरेदी दुधास प्रतिलिटर २ रुपये दर वाढ केल्याची माहिती वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली आहे. कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाने … Read more

error: Content is protected !!