Satara News : साखर कारखान्यामध्ये मोठा स्फोट; 2 कर्मचारी गंभीर जखमी

Satara News kisanveer blast

सातारा । Satara News किसनवीर साखर कारखाना भुईंज येथे मध्यरात्रीच्या सुमारास हवेच्या प्रेशर मुळे अचानक मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. त्या अपघातामध्ये एकूण 4 जखमी झाले असून 2 जण किरकोळ जखमी आहेत. या अपघातामधे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. जखमी कर्मचाऱ्यांना साताऱ्यातील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांचा … Read more

धक्कादायक…! बोकडाचा नाही तर चक्कं माणसाचा घेतला बळी, काय आहे नेमके प्रकरण ?

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांनो आपल्या देशात आजही रूढी परंपरा आवर्जून पाळल्या जातात. अनेक यात्रा उत्सवामध्ये बोकडाचा बळी देण्याची प्रथा आजही प्रचलित आहे. मात्र आंध्र प्रदेशात एका उत्सवादरम्यान बोकडाऐवजी चक्क माणसाचा बळी गेल्याची घटना घडली आहे. हे वाचून नक्कीच धक्का बसेल मात्र खरेच हे घडले आहे. या घटनेबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, आंध्र प्रदेशातील … Read more

DCC बँकेत बनावट कागदपत्र सादर करून कारखाना घेण्याचा प्रयत्न, दोघांवर गुन्हा दाखल..बँकेची भूमिका ही संशयाच्या भोवऱ्यात..

Ahmednagar Bank

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी जप्त केलेल्या बार्शी तालुक्यातील आदित्यराज साखर कारखान्याची मालमत्ता बोगस कंपनीच्या आधारे बळकावण्याचा प्रयत्न उजेडात आला आहे. या प्रकरणी लातूरच्या दोघाजणांविरूध्द सोलापुरात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात जिल्हा बँकेची भूमिकाही संशयास्पद असल्याचे समोर आले आहे. अमर साहेबराव मोरे व नितीन चांदमल सुराणा (दोघे रा. मुरूड, जि. … Read more

काय सांगता…! शर्यतीचा बैल विकत दिला नाही म्हणून नेला चोरून

Khilar Bail

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सोने,चांदी,अशा मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याच्या वार्ता तुम्ही ऐकल्या असतील मात्र पुणे जिल्ह्यात चक्क बैल चोरून नेल्याची घटना घडली आहे. त्याचं झालं असं की, पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मानाजीनगर येथील ही घटना आहे. येथील ऊसतोड मजूर झोपडीसमोर खिलार जातीचे खोंड बांधून ऊसतोडीला गेले होते. जेव्हा ते परत आले तेव्हा त्याना … Read more

रेशन दुकानदाराची तक्रार करा एका क्लिक वर; मेरा राशन वर मिळणार माहिती

Ration Card

नवी दिल्ली : केंद्र शासनाने ‘एक देश एक राशन’ ही योजना सुरु केली आहे. या योजनेमुळे ग्राहक देशात कोणत्याही रेशन दुकानात धान्य खरेदी करू शकतो. याच योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या सार्वजनिक वितरण विभागानं ‘मेरा राशन’ हे मोबाईल ॲप आणलेले आहे. या ॲपद्वारे आपण आपल्या नावावर मिळणाऱ्या अन्नधान्याची माहिती मिळवू शकतो. या ॲप द्वारे रेशन कार्डधारकांना मंजूर … Read more

अभिनेता दीप सिद्धूला अखेर अटक; 26 जानेवारीच्या आंदोलनाप्रकरणी कारवाई

Deep Sidhhu

नवी दिल्ली । 26 जानेवारीला लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी अभिनेता आणि गायक दीप सिद्धूला अटक करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी दीपला बेड्या ठोकण्यात आल्या. दिल्लीच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली. पोलिसांनी दीप सिद्धूवर एक लाखाचे इनाम घोषित केले होते. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी माहिती देणाऱ्या रोख बक्षीस देण्याची घोषणा … Read more

error: Content is protected !!