Crop Damage Compensation: मागील वर्षीच्या खरीप कापूस, सोयाबीन पिकासाठी नुकसान भरपाई जाहीर; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ!
हॅलो कृषी ऑनलाईन: कापूस आणि सोयाबीन (Crop Damage Compensation) उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5 हजार रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी (Agriculture Minister Dhananjay Munde) केली असून याबाबत शासननिर्णयही (GR) आला आहे. मागील वर्षी झालेल्या खरीपातील नुकसान भरून काढण्यासाठी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना (Cotton & Soybean Farmers) प्रति हेक्टरी 5 हजार … Read more