Pradhanmantri Pik Vima Yojana: यंदाच्या खरीप हंगामासाठी सुद्धा मिळणार एक रुपयात पीक विमा; ‘ही’ आहे अर्ज करण्याची अंतिम मुदत!
हॅलो कृषी ऑनलाईन: प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (Pradhanmantri Pik Vima Yojana) शेतकर्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 2023 (PM Pik Vima 2023 Maharashtra) मध्ये घेतला आहे. गत वर्षी खरीप 2023 मध्ये राज्यातील विक्रमी असे 1 कोटी 70 लाख विमा अर्ज द्वारे शेतकर्यांनी (Farmers) याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे … Read more