Crop Damage : परतीच्या पावसाने काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान
हेलो कृषी ऑनलाईन : राज्यात परतीचा पाऊस धुमाकुळ घालत असून त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान (Crop Damage) होत आहे. कांद्याचे आगार म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, निफाड, चांदवड, येवला तालुक्यामध्ये परतीच्या पावसामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतामध्ये पाणी साचल्यामुळे कांदा पीक पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे उत्पादनात घट होणार आहे. तसेच पावसामुळे … Read more