सिंधुदुर्ग जिल्ह्यात गव्यांचा उच्छाद, शेती पिकांची नासधूस ; शेतकरी त्रस्त
हॅलो कृषी ऑनलाईन : नैसर्गिक आपत्तींना तोंड देत शेतकरी कसाबसा पिकांना जगवतो आहे. त्यात आणखी अडचणीत भर म्हणून की काय वन्य प्राण्यांनी केलेल्या नासधुसीमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. मागच्या अनेक दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गव्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. भात, नाचणी, भुईमूग यासारख्या पिकांचे गव्यांनी मोठं नुकसान केलं आहे. याचाही नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत … Read more