दिलासादायक ! अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सुमारे 3 हजार 501 कोटी जिल्ह्यांना सुपूर्द

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : जून जुलै ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भामध्ये अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव मदत केली जाईल सांगितले होते आणि त्याप्रमाणे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयही घेण्यात आला होता. त्यानुसार आता अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सुमारे 3 हजार 501 कोटी जिल्ह्यांना सुपूर्द करण्यात आला आहे. … Read more

पिकांचं 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास भरपाई मिळणार : मुख्यमंत्री शिंदे

Eknath Shinde

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सभागृहात विरोधकांकडून शिंदे सरकारला सतत धारेवर धरण्यात येत होते मात्र आता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. याबरोबरच पंचनाम्यासाठी विलंब होत असल्यामुळे मोबाईल ऍप द्वारे … Read more

23 लाख शेतकऱ्यांना फटका; 2600 कोटींची भरपाई द्या : कृषी विभाग

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे विदर्भात तसेच मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. राज्यात तब्बल 18 लाखापेक्षा अधिक हेक्टर शेतीच नुकसान झालं आहे. लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम गेल्यातच जमा आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीनुसार जुलै मधील नुकसानीसाठी शेतकऱ्यांना सुमारे 2600 कोटींची नुकसान भरपाई … Read more

संततधार पावसामुळे कोवळे सोयाबीन, कापूस, तूर कुजण्याची भीती

Crop Damage

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी जून महिन्यात पावसाने ओढ दिली मात्र जुलै महिन्यात पाऊस चांगलाच बरसतो आहे. विदर्भात तर पावसाने धुमाकूळ घातला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यवमळ जिल्ह्यात देखील मोठा पाऊस झाला असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरिपाची पेरणी केल्यानंतर पाऊस चांगला झाल्याने शेतकरी सुखावला … Read more

error: Content is protected !!