Crop Insurance: मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे फिरवली पाठ; जाणून घ्या कारणे!

हॅलो कृषी ऑनलाईन: सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना (Crop Insurance) काढली असली तरी पीक विमा भरणाऱ्या शेतकर्‍यांमध्ये मराठवाडा विभागात (Marathwada Farmers) यावर्षी मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. सरकारने दिलेल्या 31 जुलैपर्यंतच्या मुदतीत 77.40 लाख शेतकऱ्यांनी 49.67 लाख हेक्टर क्षेत्राचा पीक विमा (Crop Insurance) काढला आहे. मागील वर्षी शेतकर्‍यांची संख्या 80.44 लाख होती. … Read more

Crop Insurance: 3 लाखापेक्षा अधिक शेतकरी अजूनही पीक विमा भरपाई पासून वंचित!

हॅलो कृषी ऑनलाईन: पीक विमा (Crop Insurance) घेतलेल्या शेतकर्‍यांना नैसर्गिक संकटामुळे झालेल्या पीक नुकसानीची माहिती विमा कंपनीला 72 तासांत कळवल्यानंतर 30 दिवसात भरपाई देणे कंपनीला बंधनकारक आहे. मात्र, पीक विमा कंपनीने (Crop Insurance Company) विविध कारणे देत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे 50 टक्के शेतकर्‍यांना भरपाई (Crop Insurance Compensation) नाकारल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे. गतवर्षीपासून राज्यातील शेतकर्‍यांना एक रुपयात … Read more

Crop Loan: खरीप पीक कर्जाची रक्कम वाढली; जाणून घ्या कोणत्या पि‍काला मिळणार किती कर्ज!

हॅलो कृषी ऑनलाईन: वाढत जाणारे खरीप क्षेत्र व वाढणारा उत्पादन खर्च लक्षात घेऊन खरीप (Crop Loan) पीक कर्जासाठी हेक्टरी पीक कर्ज रकमेत वाढ केली आहे. बाजरी, मका, सूर्यफूल, तूर, भुईमुगासाठी बँकांनी (Banks) मोठ्या प्रमाणावर कर्ज देण्याची तयारी ठेवली आहे. उसाला सर्वाधिक हेक्टरी एक लाख 32 हजार 700 रुपये इतके कर्ज बँका (Bank Loan) देणार आहेत. लाख-दोन लाखांहून अधिक खरीप पेरणी … Read more

Compensation For Farmers: केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई! जाणून घ्या, कोण होऊ शकतो लाभार्थी?

हॅलो कृषी ऑनलाईन: केळी उत्पादक शेतकर्‍यांचे लाखो रूपयांचे नुकसान (Compensation For Farmers) झाले आहे. दरम्यान या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार (Compensation For Farmers) असा दावा खासदार रक्षा खडसे यांनी केला आहे. या दाव्यामुळे केळी उत्पादकांना  (Banana Grower) दिलासा मिळेल असे बोलले जात आहे. पिक विमा कंपन्यांकडून (Crop Insurance Company) अधिकच्या उष्णतेमुळे झालेल्या नुकसानीपोटी … Read more

error: Content is protected !!