Crop Insurance: मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे फिरवली पाठ; जाणून घ्या कारणे!
हॅलो कृषी ऑनलाईन: सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना (Crop Insurance) काढली असली तरी पीक विमा भरणाऱ्या शेतकर्यांमध्ये मराठवाडा विभागात (Marathwada Farmers) यावर्षी मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. सरकारने दिलेल्या 31 जुलैपर्यंतच्या मुदतीत 77.40 लाख शेतकऱ्यांनी 49.67 लाख हेक्टर क्षेत्राचा पीक विमा (Crop Insurance) काढला आहे. मागील वर्षी शेतकर्यांची संख्या 80.44 लाख होती. … Read more