Crop Management: हवामान बदलानुसार पुढील आठवड्यात असे करा पीक व्यवस्थापन  

हॅलो कृषी ऑनलाईन: वातावरणातील बदलानुसार पिकांचे व्यवस्थापन (Crop Management) करणे गरजेचे असते.हवामान विभागाने मराठवाडयात 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे किमान तापमानात 7 व 8 ‍फेब्रुवारी रोजी 1 ते 2 अंश सेल्सिअसने घट होऊन त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. अशा … Read more

राज्यात पावसाची शक्यता; कशी घ्याल फळबागा आणि भाजीपाला पिकांची काळजी ?

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 10 डिसेंबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या, दिनांक 11 व 12 डिसेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 13 डिसेंबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 11 डिसेंबर रोजी बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक … Read more

वावरातील रब्बी पिकांना कोणती खत मात्रा द्याल ? तुरीचे कसे कराल व्यवस्थापन? जाणून घ्या

Crop Management

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागात सध्या तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तर मका पिकसह इतर रब्बी पिकांना सध्या कोणती खाते द्यावीत ? याबाबतची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिली आहे जाणून घेऊया… पीक व्यवस्थापन १) कापूस : वेचणीस तयार असलेल्या … Read more

सद्य हवामान स्थतीनुसार पिकांचे कसे कराल व्यवस्थापन ? वाचा तज्ञांचा सल्ला

gram

हॅलो कृषी ऑनलाईन : सद्य हवामान स्थिती पाहता, राज्यातील अनेक भागात थंडी, ढगाळ हवामान, होणारं दिसत आहे.  अशा स्थितीत रब्बी पिकांची कशी काळजी घ्यायची? याबाबतची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिली आहे. जाणून घेऊया… पीक व्‍यवस्‍थापन १) हरभरा : जोमदार वाढीसाठी हरभरा पिक सुरुवातीपासूनच तण … Read more

सद्य स्थितीत फळबागा आणि भाजीपाल्याचे असे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या

vegetables

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, परतीच्या पावसानंतर आता भाजीपाला आणि फळबागांमध्ये देखील कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याचे व्यवस्थापन कसे करायचे याची माहिती आजच्या लेखात जाणून घेऊया. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. फळबागेचे … Read more

सद्य स्थितीतील कापूस आणि तूर पिकांतील रोग आणि किडींचे कसे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या

Tur Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाच्या उघडीपुमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाची उघडीप मिळाल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र परतीच्या पावसामुळे तूर आणि कापूस पिकात रोग आणि किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्याचे व्यवस्थापन कसे करायचे ? याची माहिती आजच्या लेखात घेऊया. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ … Read more

error: Content is protected !!