Crop Management Advisory: सध्याच्या परिस्थितीत मराठवाड्यासाठी पीक व्यवस्थापन सल्ला खास तज्ज्ञांकडून!
हॅलो कृषी ऑनलाईन: रब्बी हंगाम सुरु झालेला आहे (Crop Management Advisory) काही ठिकाणी पिकांची लागवड, आंतर मशागतीची कामे तर काही ठिकाणी पीक संरक्षण उपाय सुरु आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीच्या (VNMKV Parbhani) तज्ज्ञांनी (Agriculture Expert) विविध पिकांसाठी खास व्यवस्थापन सल्ला दिलेला आहे. जाणून घेऊ या सविस्तर. पीक व्यवस्थापन सल्ला (Crop Management Advisory)