Crop Protection From Wild Animals:  हे देसी जुगाड ठेवतील निलगायींना पिकांपासून दूर, जाणून घ्या संपूर्ण माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन: वन्य प्राणी आणि नीलगाय शेतात (Crop Protection From Wild Animals) घुसून पिकांची नासधूस करत असल्याचे अनेकदा दिसून येते, त्यामुळे शेतकऱ्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन आज आम्ही उत्तम देशी जुगाड घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने नीलगाय (Nilgai) आणि वन्य प्राणी शेतात शिरणार नाहीत (Crop Protection From Wild … Read more

Nilgai: दहा रुपये किमतीचा हा घरगुती जुगाड, शेतापासून दूर ठेवेल नीलगाय!

हॅलो कृषी ऑनलाईन: जर तुम्हालाही तुमच्या शेतात नीलगायचा (Nilgai) हल्ला होण्याची काळजी वाटत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक घरगुती उपाय घेऊन आलो आहे, ज्यासाठी तुम्हाला फक्त 10 रुपये खर्च करावे लागतील आणि त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याचीही गरज भासणार नाही. नीलगायमुळे (Nilgai) पिकांचे होणारे नुकसान (Crop Damage) ही आज शेतकर्‍यांची सर्वात मोठी समस्या आहे. … Read more

Farmers Success Story: जयपूरचा शेतकरी ‘सेंद्रिय शेतीतून’ करतो वर्षाला 40 लाखाची कमाई!

हॅलो कृषी ऑनलाईन: राजस्थान (Farmers Success Story) म्हटले तर आपल्या डोळ्यासमोर येतेरखरखीत हवामान आणि वाळवंट. मर्यादित पाऊस यामुळे राजस्थानच्या शेतीत भरपूर आव्हाने आहेत. तीव्र तापमान आणि विरळ पावसामुळे या प्रदेशात पिकांची लागवड करणे कठीण काम आहे. तथापि, या अडथळ्यांना न जुमानता, कलख गाव, फुलेरा, जयपूर येथील गंगा राम सेपत सारख्या कल्पक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती (Organic … Read more

Nematodes: पि‍कातील सुत्रकृमींचा असा ओळखा प्रादुर्भाव! जाणून घ्या एकात्मिक नियंत्रण उपाय

हॅलो कृषी ऑनलाईन: वेगवेगळ्या पिकांवर सूत्रकृमीचा (Nematodes) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो. या रोगाची सुरुवातीची लक्षणे दिसून येत नसल्यामुळे उपाय योजना करायला उशीर होतो व त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. काही पिकांच्या उत्पादनात (Crop Production) सूत्रकृमींमुळे 12 ते 13 टक्के घट होते. जाणून घेऊ या सुत्रकृमी (Nematodes) रोगाची सुरुवातीची लक्षणे व त्यावर करायचे एकात्मिक नियंत्रण … Read more

Rat In Farm : पिकांमध्ये उंदरांचा सुळसुळाट; ‘हा’ पक्षी करतोय शेतकऱ्यांची मदत!

Rat In Farm Owl Helps Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतकरी असे अनेक पीक घेत असतात. ज्या पिकांमध्ये उंदरांच्या प्रकोप (Rat In Farm) झालेला आढळतो. शेतातच नाही तर अनेक शेतकऱ्यांच्या खळ्यावर देखील उंदरांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. शेतकरी उंदरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक पर्याय करत असतात. मात्र, हा छोटासा चतुर प्राणी नेहमीच दडून बसतो. आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतो. मात्र, … Read more

Predatory Insects: पिकांचे मित्र, किडींचे कर्दनकाळ – परभक्षी कीटक

हॅलो कृषी ऑनलाईन: परभक्षी कीटकांचा (Predatory Insects) एकात्मिक कीड नियंत्रणात जैविक कीड नियंत्रण (biological Pest Control) पद्धती म्हणून वापर केला जातो. तसेच सेंद्रिय पद्धतीने शेती करताना परभक्षी कीटकांना विशेष महत्व आहे. कारण हे परभक्षी कीटक मुख्य पिकांना नुकसान न करता हानिकारक किडींचे नियंत्रण करतात. हे परभक्षी कीटक नुकसानकारक किडीपेक्षा आकाराने मोठे व सशक्त असतात. एक … Read more

Crop Protection : मिरचीवरील रोगाचे नियंत्रण कसे करावे? रोपातील मर, फळ सडणे, पानांवरील ठिपका यावर रामबाण उपाय

Crop Protection

Crop Protection : मिरची पिकामध्ये मुख्यत्वे मर, डायबॅक, सरकोस्पोरा पानावरील ठिपके, जिवाणूजन्य पानावरील ठिपके, कोईनोफोरा करपा, भुरी रोग, विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. त्यावरील योग्य उपाययोजना केल्यास प्रभावी नियंत्रण होऊ शकते. 1) रोपातील मर – हा रोग जमिनीत वाढणाऱ्या पिथियम डिबँरीयम या बुरशीमुळे मर रोग होतो. मिरचीच्या रोपवाटिकेमध्ये बीज लागवडीनंतर दुसऱ्या आठवड्यापासून ते पाचव्या आठवड्यापर्यंत … Read more

पीक संरक्षणासाठी ट्रायकोकार्ड, कामगंध सापळ्यांचा वापर कसा कराल ? जाणून घ्या

Tricocard

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो, कधी ढगाळ हवामान तर कधी जोराचा पाऊस यामुळे पिकांमध्ये विविध किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अशा स्थितीत ट्रायकोग्रामा हा मित्र कीटक पतंगवर्गीय किडींचे व्यवस्थापन क्षमपणे करतो. आजच्या लेखात आपण याच बाबत माहिती घेणार आहोत. असा करतात वापर ट्रायकोग्रामाचे प्रयोगशाळेमध्ये संगोपन करून त्यापासून मिळवलेली अंडी शेतामध्ये प्रसारित करता … Read more

पिकांचं 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास भरपाई मिळणार : मुख्यमंत्री शिंदे

Eknath Shinde

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सभागृहात विरोधकांकडून शिंदे सरकारला सतत धारेवर धरण्यात येत होते मात्र आता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. याबरोबरच पंचनाम्यासाठी विलंब होत असल्यामुळे मोबाईल ऍप द्वारे … Read more

कसे कराल तुरीतील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण ? जाणून घ्या

Tur Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो, सध्या तूर पिकाला चांगला भाव मिळतो आहे. खरीप हंगामात तुम्ही देखील तूरिची लागवड केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. तूर पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे, कोळी, शेंगावरील ढेकूण शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसतो. किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात. शेंगा पोखरणारी अळी (हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा) तुरीच्या पिकात प्रथम, … Read more

error: Content is protected !!