Cucumber Farming : काकडीच्या ‘स्वर्ण शीतल’ वाणाद्वारे मिळेल भरघोस उत्पन्न; वाचा वैशिष्ट्ये?

Cucumber Farming Swarna Shital Variety

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतात काकडीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. काकडी (Cucumber Farming) हे वेलवर्गीय पीक असून, तिचा उपयोग सॅलड म्हणून मोठ्या प्रमाणात होतो. बऱ्याच ठिकाणी काकडीची भाजी केली जाते. इतकेच नाही तर अनेक लोक कच्च्या स्वरूपात काकडी खातात. ज्यामुळे काकडीला बाजारात मोठी मागणी असते. ज्यामुळे काकडी पिकातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवता येते. … Read more

शेतकऱ्यांनो चांगला नफा मिळवायचाय ? मग करा सीडलेस काकडीची लागवड, जाणून घ्या

cucumber

हॅलो कृषी ऑनलाईन : अल्पावधीत फायदेशीर पिकांची लागवड करण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. शेतकरीही या दिशेने उत्सुकता दाखवत आहेत. काकडी हे देखील असेच पीक आहे. या पिकाची लागवड वर्षातील कोणत्याही हंगामात थांबत नाही. अशा स्थितीत त्याची मागणीही बाजारात कायम आहे. दरम्यान, बाजारात सीडलेस काकडीची मागणीही झपाट्याने वाढत आहे.या जातीची पेरणी करून अल्पभूधारक शेतकरी … Read more

उन्हाळयात ‘या’ प्रकारच्या काकडीचा व्यवसाय मिळवून देईल भरघोस नफा ; जाणून घ्या

cucumber

हॅलो कृषी ऑनलाईन : खूप कमी पैसे गुंतवून मोठे पैसे कमावण्याचा विचार तुमच्या मनात नक्कीच चालू असेल. जर तुम्हाला ते प्रत्यक्षात आणायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला एक चांगली व्यवसाय कल्पना देत आहोत. या व्यवसायात तुम्ही काही महिन्यांत लाखो रुपये कमवू शकता. आम्ही ज्या व्यवसायाची कल्पना बोलत आहोत ती काकडी लागवडीचा व्यवसाय आहे. हा असा … Read more

जाणून घ्या डाएट मध्ये महत्वाचे स्थान असलेल्या काकडी लागवडीची माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : काकडी हे भारतीय पिक असल्‍याने सर्व देशभर याची लागवड केली जाते. काकडी कोकणासारख्‍या अतिपर्जन्‍याच्‍या प्रदेशात देखील पावसाळी हंगामात काकडीचे भरपूर उत्‍पादन निघते. काकडी पासून कोशिंबिर बनविली जाते. त्‍यामुळे या वेलवर्गीय भाजीचे आहारामध्‍ये दररोज उपयोग होतो. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 3711 हेक्‍टरवर या पिकाची लागवड होते. आजच्या लेखात जाणून घेऊया काकडी लागवडीची माहिती… हवामान … Read more

काकडीच्या शेतीने केले शेतकऱ्याला मालामाल, काही महिन्यातच कमावले ७.२० लाख रुपये

Kakdi chi sheti mahiti

 हॅलो कृषी ऑनलाईन । बिझनेसच्या माध्यमातून छोट्या रकमेतून लाखो रुपये कमविण्याचा विचार अनेकजण करतात. पण खूप कमी लोक हे पूर्ण करतात. अशाच प्रकारे काकडीच्या शेतीच्या माध्यमातून लाखो रुपये कमवणाऱ्या एका शेतकऱ्याची कथा प्रेरणादायी ठरली आहे. सुरजीत सिंह असे या शेतकऱ्याचे नाव आहे. आधुनिक तंत्रज्ञानानुसार काकडी आणि शिमला मिरची ची शेती ते करत आहेत. अशाप्रकारे शेडनेट … Read more

error: Content is protected !!