Mrug Bahar Pomegranate Management: मृग बहार डाळिंबाचे फळवाढ आणि पक्वता अवस्थेत ‘असे’ करा व्यवस्थापन!
हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या मृग बहार डाळिंब पिकात (Mrug Bahar Pomegranate Management) फळवाढ (Fruit Growth) आणि पक्वता अवस्था सुरु आहे. मागील आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे डाळिंब बागांमध्ये (Pomegranate Crop) काय व्यवस्थापन करावे याविषयी जाणून घेऊ या. बागेची मशागत (Cultivation Of Pomegranate Orchard) अन्नद्रव्य व्यवस्थापन: सध्याच्या अवस्थेत डाळिंब बागेत खालीलप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन (Pomegranate Nutrient Management) करावे.