Most Expensive Tea Leaves in The World: अबब! 1 किलो चहाच्या पानांची किंमत चक्क 9 कोटी रूपये; जाणून घ्या काय दडलंय ‘या’ चहात
हॅलो कृषी ऑनलाईन: सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर आठवतो तो गरम गरम चहा (Most Expensive Tea Leaves in The World). गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वजण दिवसाची सुरुवात मुख्यतः चहा पिण्याने सुरुवात करतात. चहापत्ती सुद्धा क्वालिटी नुसार वेगवेगळ्या किमतीत आढळते. पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की जगात अशी चहाची पाने आहेत जी 9 कोटी रुपये प्रति कीलो दराने विकली जातात … Read more