Dairy Animals Fodder: हिवाळ्याच्या चार महिन्यांत जनावरांना कोणता चारा द्यावा? जाणून घ्या चाऱ्यासोबत देखभाल करण्याची पद्धती !
हॅलो कृषी ऑनलाईन: हिवाळ्याच्या काळात दुभत्या जनावरांची (Dairy Animals Fodder) काळजी घेण्याबाबत निष्काळजीपणा केल्यामुळे गाई, म्हशीसारखे प्राणी कमी दूध देऊ लागतात. हिवाळ्याच्या चार महिन्यांत (Winter Season) दुभत्या जनावरांच्या (Milking Animals) चारा व देखभाल व्यवस्थेकडे विशेष लक्ष (Dairy Animals Care) द्यावे. पशुपालकांनी जनावरांच्या आहाराचे व देखभालीचे योग्य व्यवस्थापन केले तर त्यांची जनावरे अधिक दूध देतात. हिवाळ्याच्या … Read more