Maize Seeds For Hydroponics: मक्याच्या दाण्यांपासून ‘या’ पद्धतीने बारा दिवसात करा चारा निर्मिती!
हॅलो कृषी ऑनलाईन: जिल्ह्यात यंदा जून महिन्यात अपेक्षित पाऊस (Maize Seeds For Hydroponics) झाला नाही. आता पाऊस होत असला तरीही पावसाची तूट आहे. हिरवा चारा (Green Fodder) उपलब्ध होत असल्याने चाऱ्याचा प्रश्न काहीसा मिटला आहे. परंतु पावसाळ्यात दुभत्या जनावरांना (Dairy Animals) हिरवा चारा चरण्यासाठी बाहेर नेता येत नाही. आज आम्ही तुम्हाला ‘हायड्रोपोनिक’ (Maize Seeds For … Read more