Female Calf Birth Technology: ‘या’ तंत्राने गाय प्रत्येक वेळी देईल कालवडीला जन्म! दूध उत्पादन वाढविण्यासाठी बिहार सरकारचे प्रयत्न!
हॅलो कृषी ऑनलाईन: बिहार सरकार गायीपासून प्रत्येक वेळी कालवड जन्माला (Female Calf Birth Technology) घालण्याच्या तंत्रज्ञानावर कार्य करत आहे. पशुपालकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि राज्यात दूध उत्पादन वाढवण्यासाठी शुक्राणू वर्गीकरण तंत्रज्ञानावर (Sperm Separation Technology) काम करत आहे. या तंत्राच्या मदतीने अवघ्या 250 रुपयांमध्ये गायीपासून कालवड जन्माला (Female Calf Birth Technology) येणार आहे. जाणून घ्या संपूर्ण तपशील. पशुपालकांसाठी … Read more