Ujani Dam News : उजनी धरणातील पाणी पातळी 60.66 टक्के, पालकमंत्री पाटील यांनी प्रशासनाला दिले ‘हे’ आदेश

Ujani Dam News

सोलापूर दि-१६ (जिमाका) :-उजनी धरण (Ujani Dam News) पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कमी प्रमाणात झाल्याने उजनी धरणाच्या पाणी पातळीत घट झाली आहे.  त्याअनुषंगाने नागरिक व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिल्या. नियोजन भवन येथे उजनी प्रकल्पातील उपलब्ध पाण्याच्या नियोजना … Read more

रब्बी हंगाम फायद्यात ! सलग चौथ्या वर्षी उच्च पातळी बंधारे तुडुंब

Water

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी गोदावरी नदीवर पाथरी तालुक्यात येणारे ढालेगाव , मुदगल या हे उच्च पातळी बंधारे सलग चौथ्या वर्षी तर तारुगव्हाण उच्च पातळी बंधारा पाणी आढवल्या नंतर सलग तिसऱ्या वर्षी तुडुंब भरलेला आहे. येणाऱ्या रब्बी हंगामातील पिकांना या पाण्याचा सिंचनासाठी वापर होणार असल्याने गोदाकाठच्या गावातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. पाथरी … Read more

खुशखबर! यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाई नाही,राज्यातील धरणांत पुरेसा पाणीसाठा

dam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात यंदाच्या वर्षी उन्हाळ्यामुळे होणारी पाणी टंचाई जाणवणार नाही. मागील वर्षी झालेल्या पावसामुळे धरणांमध्ये 47.72 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा राज्याच्या जनतेला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाहीये ही आनंदाची बाब आहे. नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि कोकण विभागात लघु मध्यम आणि मोठ्या अशा एकूण धरणांमध्ये सरासरी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त पाणी साठा … Read more

जायकवाडीचे अठरा दरवाजे पुन्हा उघडले; गोदावरी पात्रात २८,२९६ क्युसेक क्षमतेने विसर्ग सुरू

औरंगाबाद प्रतिनिधी | स्थानिक क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसाने शंभर टक्के भरलेल्या जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे रविवारी दुपारी पुन्हा उघडण्यात आले. वरील पाण्याची आवक लक्षात घेता, गोदावरी पात्रात २८,२९६ क्युसेक क्षमतेने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाण्याची आवक लक्षात घेऊन धरणातून होणारा विसर्ग कमी-जास्त करण्यात येईल, अशी माहिती जायकवाडीचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले. … Read more

error: Content is protected !!