दिल्लीत शेतकऱ्यांची गर्जना रॅली; काय केल्या प्रमुख मागण्या ?

Farmers Rally

हॅलो कृषी ऑनलाईन : दिल्लीत पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे भव्य आंदोलन पाहायला मिळाले, भारतीय किसान संघाच्या नेतृत्वाखाली शेतकरी सोमवारपासून म्हणजेच १९ डिसेंबरपासून दिल्लीच्या रामलीला मैदानावर ‘गर्जना रॅली’ काढण्यात आली. त्यासाठी देशातील विविध राज्यातील लाखो शेतकरी दिल्लीत जमा झाले शेतकरी मेळाव्याला येणाऱ्या गर्दीमुळे दिल्लीकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीशी संबंधित अॅडव्हायजरी जारी … Read more

Kisan Mahapanchayat: दिल्लीत पुन्हा एल्गार! शेतकऱ्यांची महापंचायत; पोलिसांनी नाकारली परवानगी

Kisan Mahapnachayat

हॅलो कृषी ऑनलाईन : युनायटेड किसान मोर्चा आणि इतर शेतकरी संघटनांनी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीसह अर्धा डझनहून अधिक मागण्यांसाठी दिल्लीच्या जंतरमंतरवर महापंचायत (Kisan Mahapanchayat) बोलावली आहे. यामध्ये शेतकरी पोहोचू लागले आहेत, तर दिल्ली पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. शेतकरी संघटनांकडून चालू झलेली ही महापंचायत सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे. व्यवस्थेत वाढ शेतकऱ्यांच्या महापंचायतीच्या पार्श्वभूमीवर … Read more

अभिनेता दीप सिद्धूला अखेर अटक; 26 जानेवारीच्या आंदोलनाप्रकरणी कारवाई

Deep Sidhhu

नवी दिल्ली । 26 जानेवारीला लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी अभिनेता आणि गायक दीप सिद्धूला अटक करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी दीपला बेड्या ठोकण्यात आल्या. दिल्लीच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली. पोलिसांनी दीप सिद्धूवर एक लाखाचे इनाम घोषित केले होते. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी माहिती देणाऱ्या रोख बक्षीस देण्याची घोषणा … Read more

शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत; पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गनंही घेतली शेतकरी आंदोलनात उडी

Greta Thunberg

हॅलो कृषी ऑनलाईन । कृषी कायद्यांवरून दिल्लीत शेतकरी आक्रमक झाले आहेत. या आंदोलनाची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घेतली आहे. केंद्र सरकार विरुद्ध शेतकरी असं चित्र सध्या दिल्लीत निर्माण झालं आहे. शेतकरी आंदोलनाला धार आल्यानंतर दिल्लीच्या सीमांना युद्धभूमीचं स्वरूप आलं आहे. शेतकऱ्यांच्या नाकेबंदीसाठी रस्ते बंद करण्यात आले आहेत. याचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटू लागले … Read more

error: Content is protected !!