Kapus Bajar Bhav : कमी दराने कापूस खरेदी करणाऱ्यांवर गुन्हे! आदेशानंतरही हमीभाव नाहीच…

Kapus Bajar Bhav Today 8 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : चालू आठवड्याच्या सुरुवातीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी (Kapus Bajar Bhav) करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे. मात्र, असे असूनही सध्या राज्यात हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी सुरु आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशाला कापूस व्यापाऱ्यांनी केराची टोपली दाखवली असल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने … Read more

Green Hydrogen Production: हरित हायड्रोजन निर्मितीद्वारे महाराष्ट्रात निर्माण होणार रोजगाराच्या संधी

हॅलो कृषी ऑनलाईन: हरित हायड्रोजन (Green Hydrogen Production) हा पवन, सौर आणि जलविद्युत यांसारख्या अक्षय ऊर्जा स्त्रोतांचा वापर करून पाण्याच्या इलेक्ट्रोलिसिसद्वारे उत्पादित केलेला स्वच्छ ऊर्जा स्त्रोत आहे. पर्यावरणातील कार्बनचे वाढते प्रमाण व हवामान बदलासारख्या समस्यांना कमी करण्यास हरित हायड्रोजन मदत करू शकते. तसेच वाढते औद्योगिकीकरण, शेती आणि इतर कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर विजेची मागणी वाढली आहे. … Read more

Farm Produce Sale : शेतकऱ्यांच्या मालाची विक्री अ‍ॅमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्टवर – फडणवीस

Farm Produce Sale Online Platform

हॅलो कृषी ऑनलाईन : अ‍ॅमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्ट यांसारख्या ऑनलाईन (Farm Produce Sale) बाजारातील आघाडीच्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत राज्य सरकारकडून करार करण्यात आला आहे. या करारामुळे शेतकरी आपला शेतमाल थेट या कंपन्यांना विकू शकणार आहेत. कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठकीत महत्त्वाचे सामंजस्य करार झाले असून, ज्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा (Farm Produce Sale) होणार आहे. असे प्रतिपादन … Read more

Flood Management : मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र पाणीदार होणार; पूर व्यवस्थापन प्रकल्पास मंजुरी!

Flood Management In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर, सांगली या भागात ऐन पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. मात्र या भागातील पूर व्यवस्थापन (Flood Management) करून पावसाळ्यातील हे पाणी दुष्काळी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात वळवले जाणार आहे. यासाठीच्या प्रकल्पाला जागतिक बँक आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला आता 3300 कोटींचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. … Read more

Vidarbha Irrigation : 47 सिंचन प्रकल्पांना मान्यता; राज्यातील सिंचन क्षेत्र 2 लाख हेक्टरने वाढणार

Vidarbha Irrigation Approval Of 47 Projects

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भातील 47 सिंचन प्रकल्पांना (Vidarbha Irrigation) 18 हजार 399 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांच्या माध्यमातून विदर्भातील एकूण 2 लाख 23 हजार 474 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची … Read more

Paddy Bonus : ‘या’ पिकाला 20 हजारांचा बोनस जाहीर; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा!

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोंदिया येथील ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात धान उत्पादक (Paddy Bonus) शेतकऱ्यांना लवकरच बोनस जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आता राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 20 हजार रुपयांचा बोनस जाहीर (Paddy Bonus) करण्यात आला आहे. नागपूर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्र्यांनी … Read more

Onion Export : गरज पडल्यास सर्व कांदा सरकार खरेदी करणार- फडणवीस

हॅलो कृषी ऑनलाईन : “देशात सध्या कांदा उपलब्ध आहे. मात्र निर्यातीसाठी परवानगी दिल्यास तुटवडा (Onion Export) निर्माण होऊन अडचण निर्माण होईल. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. गरज पडल्यास केंद्र सरकार राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा कांदा खरेदी (Onion Export Ban) करण्यास तयार आहे.” असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे. केंद्र … Read more

Onion Export : कांदाप्रश्नी फडणवीस-गोयल यांची बैठक; सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी (Onion Export) लागू केल्यानंतर, राज्यभर शेतकऱ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची याप्रश्नी (Onion Export) भेट घेतली आहे. काल (ता.9) संध्याकाळच्या सुमारास झालेल्या या बैठकीत गोयल यांनी यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन … Read more

Nira Devghar Project : नीरा देवघर प्रकल्पासाठी 3591 कोटींचा निधी मंजूर; या भागांना होणार फायदा!

हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांतील शेतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नीरा देवघर सिंचन प्रकल्पास (Nira Devghar Project) केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने अंतिम मान्यता दिली असून, त्यानुसार 3591.46 कोटी रुपयांचा निधी मंजूर (Nira Devghar Project ) करण्यात आला आहे. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत समाजमाध्यमांवर पोस्ट करत दिली आहे. त्यामुळे आता या … Read more

Agro Vision : शेतकऱ्‍यांपर्यंत नवीन पद्धती, तंत्रज्ञान पोहचवण्यात यश – फडणवीस

हॅलो कृषी ऑनलाईन : दरवर्षी ‘ॲग्रो व्हिजन’ प्रदर्शन (Agro Vision) शेतकऱ्यांसाठी एक ‘नवी संकल्पना, एक नवी दृष्टी आणि एक नवा उत्साह’ घेऊन येणारा कार्यक्रम असतो. जागतिक पातळीवर तंत्रज्ञानात व पद्धतीमध्ये होत असलेले बदल ॲग्रो व्हिजनच्या (Agro Vision) माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात यश आले आहे. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मध्य भारतातील सर्वात मोठे … Read more

error: Content is protected !!