तुर्कीच्या बाजरीतून लाखोंचे उत्पन्न; बाजरीचं पीक पाहण्यासाठी धुळे जिल्ह्यातून गर्दी

Turkish millet

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात आणि राज्यात हल्ली अनेक तरुण हे शेती व्यवसायाकडे वळत आहेत. यातून लाखोंचे उत्पन्न मिळवत आहेत. अशातच अजून एक धुळे जिल्ह्यातील डॉ. अनिल जैन यांनी तुर्की बाजरीची पेरणी करून उत्पादन घेतले आहे. एका एकरात तुर्की बाजरीचे ३० क्विंटल उत्पादन घेतलं असून हे पीक पाहण्यासाठी आता धुळे जिल्ह्यातून गर्दी होताना दिसतेय. खानदेशातील … Read more

धुळ्यात पावसाचा कपाशीला फटका; रोग किडींचा प्रादुर्भाव, कसे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या

Cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या काही भागात पावसाने उघडीप दिली आहे मात्र काही भागात अद्यापही पाऊस पडतो आहे. धुळे जिल्यात देखील पाऊस झाल्यामुळे त्याचा मोठा फटका कपाशीच्या पिकांना बसला आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे कपाशीच्या पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर रस शोषण करणाऱ्या अळीचा देखील प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे याचा परिणाम कापसाच्या उत्पादनावर होणार … Read more

कापसाला चांगला दर असताना ; शेतकऱ्यावर उभ्या पिकात जनावरे सोडण्याची नामुष्की

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरिपात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. आता जरी पाऊस नसला तरी काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. सध्या कापूस पिकाला चांगला भाव मिळत आहे मात्र धुळयात एका शेतकऱ्याला भर कापसाच्या पिकात जनावरे सोडण्याची नामुष्की आली आहे. कापसाचा बहर सुरु असतानाच गत महिन्यात पावसाचा जोर वाढला होता. … Read more

खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव

lashkri ali

हॅलो कृषी ऑनलाईन: खानदेशात मका पिकाची लागवड यंदा बऱ्यापैकी आहे. पण 25 ते 40 दिवसांच्या पिकात अमेरिकन लष्करी आळीचा शिरकाव झाला आहे. धुळ्यातील शिरपूर, धुळे, नंदुरबार, मधील शहादा, जळगाव मधील रावेर यावल, जळगाव, चोपडा आदी भागात मका पीक आहे. कापूस ऐवजी अनेकांनी मक्याची लागवड केली आहे. मक्‍याचे दर एप्रिल ते जून दरम्यान स्थिर होते त्यामुळे … Read more

error: Content is protected !!